25:00
प्रश्न 1
आयुष्यमान भारत योजनेची वयोमर्यादा ७० वरून किती वर्षे करावी अशी शिफारस आरोग्य व कुटुंब कल्याणविषयक समितीने केली आहे?
प्रश्न 2
आयुष्यमान भारत योजनेची वयोमर्यादा ६० वर्षे करावी अशी शिफारस कोणाच्या अध्यक्षतेखालील आरोग्य व कुटुंब कल्याणविषयक समितीने केली आहे?
प्रश्न 3
हॉकी इंडियाने २०२४ चा सर्वोत्तम पुरुष हॉकीपटू म्हणून कोणाला सन्मानित केले आहे?
प्रश्न 4
हॉकी इंडियाने २०२४ वर्षाचा सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार कोणाला दिला आहे?
प्रश्न 5
कोणत्या वर्षाच्या विश्वविजेत्या हॉकी संघाला ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?
प्रश्न 6
महिला प्रीमियर लीग WPL मध्ये १ हजार धावा करणारी कोण पहिली क्रिकेटपटू ठरली आहे?
प्रश्न 7
महिला प्रीमियर लीग WPL २०२५ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
प्रश्न 8
महिला प्रीमियर लीग WPL २०२५ स्पर्धेचे उपविजेतेपद कोणी पटकावले आहे?
प्रश्न 9
महिला प्रीमियर लीग WPL २०२५ स्पर्धे मध्ये ऑरेंज कॅप कोणी जिंकली आहे?
प्रश्न 10
मुंबई इंडियन्स संघाने कितव्यांदा महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले आहे?
प्रश्न 11
महिला प्रीमियर लीग WPL २०२५ स्पर्धे मध्ये सर्वाधिक विकेट घेऊन कोणी पर्पल कॅप जिंकली आहे?
प्रश्न 12
सेंट्रल बँक लंडनकडून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड २०२५ साठी कोणाची निवड करण्यात आली आहे?
प्रश्न 13
भारतीय परकीय चलन साठ्यात २ वर्षातील सर्वात मोठी वाढ होऊन किती अब्ज डॉलर्स वर पोहोचली आहे?
प्रश्न 14
मागील दहा वर्षाच्या कालावधीत भारताकडून किती परदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे?
प्रश्न 15
२०१५ ते २०२४ मध्ये भारताने इतर देशांच्या उपग्रहाचे प्रक्षेपण करून किती कोटी डॉलरचे परकीय चलन मिळवले आहे?
प्रश्न 16
मागील १० वर्षाच्या कालावधीत भारताने कोणत्या देशाचे सर्वाधिक २३२ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत?
प्रश्न 17
भारत आणि कोणत्या देशाने Free Trade agreements FTA वर चर्चा सुरू केली आहे?
प्रश्न 18
IIT मद्रास येथे विकसित होत असलेल्या जगातील सर्वात लांब हायपरलूप ची लांबी किती आहे?
प्रश्न 19
नवीन इमिग्रेशन विधेयकात फेक पासपोर्ट वापरल्यास किती वर्षे शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे?
प्रश्न 20
नवीन इमिग्रेशन विधेयकात फेक पासपोर्ट वापरल्यास किती लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे?
प्रश्न 21
इंटरनॅशनल मास्टर्स लीग ची ट्रफी कोणी जिंकली आहे?
प्रश्न 22
देशात दरवर्षी किती मार्च ला राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा केला जातो?
प्रश्न 23
श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
प्रश्न 24
नवी दिल्ली येथे ३ दिवसीय रायसीना परिषदेचे उद्घाटन कोण करणार आहे?
प्रश्न 25
इंटरनॅशनल मास्टर्स लीग ची ट्रफी इंडिया मास्टर्स ने जिंकली असून त्याचा कर्णधार कोण आहे?
Made by Pawan Academy