15:00
प्रश्न 1
कोणत्या राज्याच्या विधानसभेत ओबीसी समुदायाला विधानसभा,स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण आणि नोकरी मध्ये ४२ टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे?
प्रश्न 2
तेलंगणा राज्याच्या विधानसभेत ओबीसी समुदायाला किती टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे?
प्रश्न 3
कोणत्या बँकेने RBI ला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड २०२५ प्रदान केला आहे?
प्रश्न 4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या ठिकाणी ३ दिवसीय रायसीना परिषदेचे उद्घाटन केले आहे?
प्रश्न 5
जागतिक नेतृत्व आणि शांती साठी गोल्ड मर्करी अवॉर्ड २०२५ देण्यात आला आहे?
प्रश्न 6
गोल्ड मर्करी अवॉर्ड ची स्थापना कधी झाली आहे?
प्रश्न 7
SCO सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक कोणत्या देशात होणार आहे?
प्रश्न 8
कोणत्या कालावधीत चीन मध्ये SCO सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे?
प्रश्न 9
बोंगोसागर २०२५ नौसेना अभ्यास कोणत्या दोन देशात पार पडला आहे?
प्रश्न 10
नवी दिल्ली येथे आयोजित रायसीना परिषद २०२५ ची थीम काय आहे?
प्रश्न 11
प्रसिद्ध ज्वालामुखी फुएगो कोठे आहे. त्याचा नुकताच स्फोट झाला आहे?
प्रश्न 12
२० व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटीक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे?
प्रश्न 13
२० व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटीक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये हरियाणा ने सर्वाधिक किती सुवर्ण पदक जिंकले आहे?
Made by Pawan Academy