About us
Type Here to Get Search Results !

About us


स्पर्धापरीक्षा क्षेत्रात योग्य मार्गदर्शनाशिवाय यश मिळविणे सध्याच्या घडीला खूप अवघड आहे. या क्षेत्राची सद्यस्थिती पाहता असे दिसते कि, मोठ्या शहरांमध्ये असणाऱ्या क्लासेसला भरमसाठ फी भरून सुद्धा योग्य मार्गदर्शन मिळत नाही. एकतर क्लासेसची भरमसाठ फी आणि त्या शहरांमध्ये राहून अभ्यास करणे या दोन्ही बाबी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आर्थिक कुवतीच्या बाहेर आहेत.
या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या खास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म विकसित केला आहे जेणेकरून असे विद्यार्थी जेथे आहेत तेथेच चांगल्या प्रकारे तयारी करू शकतील.
या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अधिकाधिक अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आणि आपला अभ्यास सोपा करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at Pawanacademyambad@gmail.com