नमस्कार मित्रांनो,
पवन बहुद्देशीय सेवाभावी संस्थामार्फत Whatsapp वर मोफत माहिती पुरविली जाते. तुम्हालाही आमच्या ग्रुपमध्ये समाविष्ठ व्हायचे असल्यास खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.
◆ आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये समाविष्ठ व्हायचे असल्यास खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून जॉईन करा.
● काही अडचण आल्यास खाली कमेंटमध्ये लिहा.
👉 कृपया तुमच्या मित्रांना पण JOIN करण्यासाठी खालील शेयर बटनांवर क्लिक करून ही माहिती नक्की शेयर करा.
: : महत्वाचे : :
आपली प्रायव्हसी जपा (व्हॉट्सअँप वर आपला प्रोफाइल फोटो आणि नंबर यांना प्रोटेक्ट करा) : खास करून महिला उमेदवारांनी व्हट्सअँप वर आपली प्रायव्हसी जपणे आवश्यक आहे. साठी आपण खालील स्टेप्स फॉलो कराव्यात.
१. व्हाट्सअँप सुरु करा.
२. सेटिंग्स मध्ये जा तिथे अकाउंट वर क्लिक करा.
३. मग प्रायव्हसी ऑप्शन वर क्लिक करा.
४. या ठिकाणी : प्रोफाइल फोटो, अबाउट आणि लास्ट सिन मध्ये माय कॉन्टॅक्ट ऑपशन सेट करा.
या लहानशा सेटिंग मुळे आपली प्रायव्हसी सुरक्षित राहते, आपले नाव आणि आपला फोटो अनोळखी लोक बघू शकत नाही, तसेच आपण सुरक्षित राहता.
आपली सुरक्षा आपल्या हातात…!!
पवन अकॅडमी तर्फे महत्वाचा संदेश..
धन्यवाद.