25:00
प्रश्न 1
जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा करण्यात येतो?
प्रश्न 2
वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन कोठे होणार आहे?
प्रश्न 3
भारताच्या कोणत्या पहिल्या महिला पंचाची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद झाली आहे?
प्रश्न 4
रोहित शर्मा आयसीसी च्या तिन्ही प्रकारातील स्पर्धामध्ये मिळून सर्वाधिक सामने जिंकणारा कितव्या क्रमांकाचा कर्णधार ठरला आहे?
प्रश्न 5
IPL २०२५ साठी दिल्ली संघाच्या कर्णधार पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
प्रश्न 6
शिर्डी येथे वारकरी साहित्य परिषदेचे कितवे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन होणार आहे?
प्रश्न 7
पंतप्रधान सूर्य घर योजनेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे?
प्रश्न 8
मार्क कार्नी हे कॅनडाचे कितवे पंतप्रधान ठरले आहेत?
प्रश्न 9
देशातील कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड २०२४ मिळाला आहे?
प्रश्न 10
खेलो इंडिया विंटर गेम्स २०२५ मध्ये कोणी सर्वाधिक पदके जिंकली आहेत?
प्रश्न 11
खेलो इंडिया विंटर गेम्स २०२५ मध्ये भारतीय सेना ने सर्वाधिक किती गोल्ड मेडल जिंकले आहेत?
प्रश्न 12
खेलो इंडिया विंटर गेम्स २०२५ मध्ये महाराष्ट्राने किती गोल्ड मेडल जिंकले आहेत?
प्रश्न 13
खेलो इंडिया विंटर गेम्स २०२५ मध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकले आहेत?
प्रश्न 14
February २०२५ ICC player Women OF The month अवॉर्ड कोणाला मिळाला आहे?
प्रश्न 15
फेब्रुवारी महिन्यात ICC player of Women अवॉर्ड मिळणारी Alana King कोणत्या देशाची खेळाडू आहे?
प्रश्न 16
Water sustainability conference २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
प्रश्न 17
होळी ला कोणत्या राज्यात कामन पंडीगई या नावाने ओळखले जाते?
प्रश्न 18
१५ मार्च रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो?
प्रश्न 19
१५ वी हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धा कोणी जिंकली आहे?
प्रश्न 20
मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना कोणत्या राज्याने जाहीर केली आहे?
प्रश्न 21
चागोस बेटावरुण कोणत्या दोन देशात वाद आहे?
प्रश्न 22
१५ वी हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती?
प्रश्न 23
कोणत्या राज्यातील कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यानाला युनेस्को tentative वर्ल्ड हेरिटेज लिस्ट मध्ये सामील करण्यात आले आहे?
प्रश्न 24
इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीग चा ब्रँड ॲम्बेसेडर कोण बनला आहे?
प्रश्न 25
१० ते १६ मार्च २०२५ दरम्यान कोणाद्वारे डिजिटल पेमेंट Awarness week चे आयोजन करण्यात आले आहे?
Made by Pawan Academy