25:00
प्रश्न 1
भारताचा आर्थिक विकास दर वित्त वर्षे २०२६ मध्ये किती टक्के राहील असा अंदाज पतमानांकन संस्था फिच रेटिंग्ज वर्तविला आहे?
प्रश्न 2
केंद्रीय मंत्रीमंडळाने कोणत्या राज्यात युरिया प्रकल्प स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे?
प्रश्न 3
वर्षे २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीत भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रात किती अब्ज डॉलर गुंतवणूक झाली आहे?
प्रश्न 4
वर्षे २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीत भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्राच्या गुंतवणूकीत किती टक्के वाढ झाली आहे?
प्रश्न 5
भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने ICC टी २० फलंदाजी क्रमवारीत कितवे स्थान कायम राखले आहे?
प्रश्न 6
ICC टी २० अष्टपैलू क्रमवारीत कोण अव्वल स्थानावर आहे?
प्रश्न 7
राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा कोठे सुरू होत आहे?
प्रश्न 8
भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छत्रीने आंतरराष्ट्रीय निवृत्ती मागे घेऊन कोणत्या संघाविरुद्ध पुनरागमन केले आहे?
प्रश्न 9
भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्री ने किती आंतरराष्ट्रीय गोल पूर्ण केले आहेत?
प्रश्न 10
जागतिक आनंदी दिन कधी साजरा करण्यात येतो?
प्रश्न 11
राजीव युवा विकास योजना कोणत्या राज्याने लाँच केली आहे?
प्रश्न 12
तेलंगणा सरकार राजीव युवा विकास अंतर्गत तरुणांना किती लाखापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे?
प्रश्न 13
एशियन फिल्म अवॉर्ड २०२५ मध्ये बेस्ट फिल्म अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे?
प्रश्न 14
एशियन फिल्म अवॉर्ड २०२५ कोठे आयोजित करण्यात आले होते?
प्रश्न 15
स्टुअर्ट यंग कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत?
प्रश्न 16
स्केचर्स कंपनीने कोणाची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन निवड केली आहे?
प्रश्न 17
ISRO ने तयार केलेले विक्रम आणि कल्पना काय आहेत?
प्रश्न 18
जागतिक चिमणी दिन कधी साजरा करण्यात येतो?
प्रश्न 19
विक्रम आणि कल्पना हे high Speed मायक्रोप्रोसेसर कोणी डेव्हलप केले आहेत?
प्रश्न 20
कोणत्या राज्यातील Begumpet railway station पूर्णपणे महिला कर्मचारी असणारे स्टेशन ठरले आहे?
प्रश्न 21
इंग्लिश फुटबॉल लीग कप २०२५ ट्रॉफी कोणी जिंकली आहे?
प्रश्न 22
भारत आणि कोणत्या देशामध्ये वरुण नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आला आहे?
प्रश्न 23
भारत आणि फ्रान्स यांच्यात कितवा वरुण नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आला आहे?
प्रश्न 24
छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदीर कोठे उभारण्यात आले आहे?
प्रश्न 25
भारत आणि फ्रान्स यांच्यात कोणत्या कालावधीत २३वा वरुण नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आला आहे?
Made by Pawan Academy