चालूघडामोडी प्रश्नसंच दिनांक 19/03/2025
Type Here to Get Search Results !

चालूघडामोडी प्रश्नसंच दिनांक 19/03/2025

सामान्य ज्ञान क्विझ
25:00
प्रश्न 1
भारतातील कोणत्या शिक्षण संस्थेला जगातील सर्वोत्तम विद्यापीठांत स्थान मिळाले आहे?
वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
IIT दिल्ली
IIT मद्रास
वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
प्रश्न 2
अंतराळवीर सुनीता विल्यम आणि बूच विल्मोर हे किती महिन्यानंतर पृथ्वीवर परतणार आहेत?
प्रश्न 3
एकाच प्रवासात अंतराळ स्थानकात सर्वात जास्त दिवस घालवणाऱ्या सुनीता विल्यम कितव्या महिला ठरल्या आहेत?
प्रश्न 4
अंतराळवीर सुनीता विल्यम यांनी १९ मार्च २०२५ पर्यंत किती दिवस अंतराळात घालविले आहेत?
२८१
२८५
२८८
२८६
प्रश्न 5
ADR च्यार अहवालानुसार भारतात किती टक्के महिला आमदार आहेत?
१०
११
प्रश्न 6
ADR च्यार अहवालानुसार भारतात कोणत्या राज्यातील आमदार सर्वाधिक अब्जाधीश आहेत?
महाराष्ट्र
कर्नाटक
केरळ
तामिळनाडू
प्रश्न 7
ADR च्यार अहवालानुसार कोणत्या राज्यातील आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत?
आंध्र प्रदेश
तेलंगणा
उत्तर प्रदेश
मध्य प्रदेश
प्रश्न 8
कोणत्या भारतीय महिला खेळाडूने २३ वर्षाखालील एकदिवसीय स्पर्धेत विकेट ची हॅट्रिक केली आहे?
दिप्ती शर्मा
श्रेयांका पाटील
स्नेह राणा
शेफाली वर्मा
प्रश्न 9
जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने कोणत्या भारतीय महिला ॲथलेटवर बंदी घातली आहे?
लिली दास
अर्चना जाधव
कवीता यादव
प्रीती लांबा
प्रश्न 10
जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने भारतीय महिला ॲथलेट अर्चना जाधववर किती वर्षाची बंदी घातली आहे?
प्रश्न 11
पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा कोणत्या ठिकाणी होत आहे?
मुंबई
पुणे
ठाणे
छत्रपती संभाजीनगर
प्रश्न 12
पुरष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा २०२५ चे आयोजन कोणत्या कालावधीत ठाणे येथे करण्यात येणार आहे?
१९ ते २३ मार्च
२१ ते २५ मार्च
२५ ते २७ मार्च
२० ते २३ मार्च
प्रश्न 13
ठाणे येथे आयोजित पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा २०२५ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे?
अजित पवार
एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरे
गणेश नाईक
प्रश्न 14
चालु आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात आतापर्यंत किती टक्के वाढ झाली आहे?
१४.५०
१३.१३
११.१४
१५.१५
प्रश्न 15
चालु आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन आतापर्यंत किती लाख कोटी रुपये झाले आहे?
२१.१६
२३.५५
२४.५६
२५.५०
प्रश्न 16
फेब्रुवारीमध्ये भारताची व्यापार तूट किती अब्ज डॉलर पर्यंत कमी झाली आहे?
१५.०७
१७.०५
१४.०५
१३.०७
प्रश्न 17
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी मध्ये देशाची वस्तू निर्यात किती अब्ज डॉलर वर पोहोचली आहे?
३६.९१
२७.७७
३०.९९
२८.९०
प्रश्न 18
खालीलपैकी कोठे सार्वजनिक आरोग्य आणि जल शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे?
भोपाळ
जयपूर
प्रयागराज
चेन्नई
प्रश्न 19
भारत आणि ऑस्ट्रेलिया संरक्षण धोरणाच्या चर्चेच्या ९ व्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले होते?
कोलकाता
नवी दिल्ली
हैदराबाद
मुंबई
प्रश्न 20
भारत आणि न्युझीलंड यांच्या क्रीडा शिक्षण क्षेत्रासह किती करार करण्यात आले आहेत?
प्रश्न 21
आसियान गटाची दहशतवादी विरोधास्थित १४ वी बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे?
नवी दिल्ली
बंगळुरू
पुणे
लखनऊ
प्रश्न 22
आसियान गटाच्या दहशतवादी विरोधातील १४ बैठकीचे सहअध्यक्ष भारत आणि कोणता देश असणार आहेत?
जपान
जर्मनी
मलेशिया
फ्रान्स
प्रश्न 23
कोणती राज्यात लचित बारफुकन पोलिस अकॅडमी चे उद्घाटन करण्यात आले आहे?
बिहार
आसाम
झारखंड
नागालँड
प्रश्न 24
आसाम राज्यात कोणाच्या हस्ते लचित बारफुकन पोलिस अकॅडमी चे उद्घाटन करण्यात आले आहे?
नरेंद्र मोदी
राजनाथ सिंह
रामनाथ कोविंद
अमित शहा
प्रश्न 25
भारत सरकारने इस्रोच्या कोणत्या मिशनला मंजुरी दिली आहे?
चंद्रयान ४
चंद्रयान ५
चंद्रयान ६
चंद्रयान ७
Made by Pawan Academy

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section