10:00
प्रश्न 1
नवी दिल्ली येथे आयोजित रायसीना परिषद २०२५ मध्ये कोणत्या देशाचे पंतप्रधान प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत?
प्रश्न 2
२० व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटीक्स चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्राने किती सुवर्ण पदक जिंकले आहे?
प्रश्न 3
२० व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटीक्स चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
प्रश्न 4
हॉकी इंडियाने गोल कीपर ऑफ द इयर २०२४ अवॉर्ड कोणाला दिला आहे?
प्रश्न 5
कोणत्या मिशनद्वारे सुनीता विल्यम आणि बूच विल्मोर यांना अवकाशातून पृथ्वीवर आणण्यात येत आहे?
प्रश्न 6
नॅशनल कॉन्फरन्स ऑन इकॉनॉमिक ऑफ कॉम्पिटिशन लॉ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
प्रश्न 7
कबड्डी विश्व कप २०२५ कोठे होणार आहे?
प्रश्न 8
केंद्रीय क्रिडा मंत्रालयाने कोणाला फिट इंडिया आयकॉन बनवले आहे?
प्रश्न 9
अभिनेता आयुष्मान खुरानाला कोणत्या मंत्रालयाने फिट इंडिया आयकॉन बनवले आहे?
प्रश्न 10
Attukal पोंगल उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो?
प्रश्न 11
केंद्रीय सुरक्षा मंत्रालयाने अश्विनी रडार साठी कोणासोबत करार केला आहे?
प्रश्न 12
कोणत्या मंत्रालयाने अश्विनी रडार साठी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड सोबत करार केला आहे?
Made by Pawan Academy