25:00
प्रश्न 1
कोणत्या राज्याने भारतीय चलन रुपयाचे चिन्ह बदलले आहे?
प्रश्न 2
भारत कोणत्या वर्षापर्यंत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टेनली ने व्यक्त केला आहे?
प्रश्न 3
भारत २०२८ पर्यंत जगातील कितवी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टेनली ने व्यक्त केला आहे?
प्रश्न 4
भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार २०२८ पर्यंत किती वेळ डॉलर होईल असा अंदाज वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टेनली ने व्यक्त केला आहे?
प्रश्न 5
भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार कोणत्या वर्षापर्यंत ५७०० अब्ज डॉलर्स होईल असा अंदाज वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टेनली ने व्यक्त केला आहे?
प्रश्न 6
महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने कवी नर्मद साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
प्रश्न 7
यूएन वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोस्पेक्ट नुसार किती सालापर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असेल?
प्रश्न 8
यूएन वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोस्पेक्ट नुसार २०६१ पर्यंत भारताची लोकसंख्या किती असेल?
प्रश्न 9
महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे विमानतळाला एअरोड्रोम परवाना मिळाला आहे?
प्रश्न 10
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे?
प्रश्न 11
कोणत्या अंतरात संस्थेने उपग्रहाचे डी डोक पहिल्याच प्रयत्नात यशस्वी केले आहे?
प्रश्न 12
राष्ट्रीय अभिलेखागार ने कितवा स्थापना साजरा केला आहे?
प्रश्न 13
राष्ट्रीय अभिलेखागार ने कोणते मिशन लाँच केले आहे?
प्रश्न 14
ज्ञान भारतम मिशन कोणत्या हस्ते लाँच करण्यात आले आहे?
प्रश्न 15
कोणत्या भारतीय नेत्याला मॉरिशस देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?
प्रश्न 16
भारताने ट्राइक्लोरा isocyanuric ऍसिड साठी कोणत्या देशावर अँटी डम्पिंग शुल्क लावले आहे?
प्रश्न 17
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कोणत्या संघटनेवरील निलंबन मागितले आहे?
प्रश्न 18
भारतात पहिल्यांदा वर्ल्ड पॅरा ग्रँड प्रिक्स चे आयोजन करण्यात आले आहे?
प्रश्न 19
Shravathi pumped storages हायड्रोलिक प्रोजेक्ट कोणत्या राज्याची योजना आहे?
प्रश्न 20
कोणत्या देशाचे सरकार बहूमत गमावल्यामुळे गेले आहे?
प्रश्न 21
कोणत्या राज्यात मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना कोणत्या राज्यात लाँच करण्यात आल्या आहेत?
प्रश्न 22
त्रिपुरा राज्यात मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना कोणाच्या हस्ते लाँच करण्यात आल्या आहेत?
प्रश्न 23
खालीलपैकी कोणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे?
प्रश्न 24
महिलांसाठी अस्मिता लोन योजना कोणाद्वारे लाँच करण्यात आली आहे?
प्रश्न 25
जम्मू आणि काश्मीर सरकारने ने कोणते क्षेत्र इको टुरिझम हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे?
Made by Pawan Academy