14 जिल्ह्यातील राशन धारकांना धान्या ऐवजी वर्षाला 9 हजार मिळणार ration card new update 2023 maharashtra
Type Here to Get Search Results !

14 जिल्ह्यातील राशन धारकांना धान्या ऐवजी वर्षाला 9 हजार मिळणार ration card new update 2023 maharashtra


  • औरंगाबाद व अमरावती ववभागातील सव व तसेच नागपूर विभागातील वर्धा विल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नरधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना सुरु करण्याबाबत मंजूरी देण्यात आली आहे. ration card new update 2023 maharashtra

    •   अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या संदर्भ क्र. 1 येथील दि. 24.7.2015 च्या शासन निर्याणन्वे राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपिएल (केशरी) शिधापत्रिधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत प्रार्धान्य कुटुंब लाभार्थ्यांप्रमाणे (प्रतिमाह प्रति सदस्य 5 किलो अन्नधान्य, ₹2.00 प्रति किलो गहू  व ₹3.00 प्रति किलो तांदुळ या दराने) अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता. सदर योजनेकरीता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या Non NFSA अंतर्गंतर्गत गहू ₹22.00 प्रति किलो व तादुंळ ₹23.00 प्रति किलो या दराने करण्यात येत होती. तथापि, सदर योजनेंतर्गंत यापुढे गहू व तादुंळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या अनुक्रमे दि. 31.5.2022 व दि. 1.9.2022 च्या पत्रान्वये कळविले आहे. ration card new update 2023 maharashtra

    •             

  •   उपरोक्त बाब विचारात घेता शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नरधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण (Direct Benefit Transfer-DBT) योजना कार्यान्वित करण्याची बाब शासनाची विचारार्धीन होती. त्यानुषंगाने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. ration card new update 2023 maharashtra
  •  
  • ration card online check,maharashtra ration card list,ration card maharashtra online apply,new ration card list,http mahafood gov in ration card,maharashtra ration card website,smart ration card maharashtra download,maharashtra ration card form
  • शासन निर्णय :-

  • राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उसमानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपिएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी, 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी ₹150/- इतक्या रोख रकमेचा थेट हस्तातंरणाची (Direct Benefit Transfer-DBT) योजना कार्यान्वित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. तसेच प्रतिवर्षी किमान आधारभूत किंमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या Cash Transfer of Food Subsidy Rules, 2015 मर्धील तरतुदीनुसार प्रतिमाह प्रतिलाभार्थी सुधारीत वाढीव रोख रक्कम (पुढील दशकाच्या पूणांकात) थेट हस्तातंरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ration card new update 2023 maharashtra
  • सदर रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section