PAWAN ACADEMY AMBAD (JALNA)
Type Here to Get Search Results !

शीर्षक नाही

 🪖 *CRPF मध्ये १० वी पास उमेदवारांची 9212 पदांची भरती सुरु..!*


━━━━━━━━━━━━━

🪀 _*आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि इतर महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करून जॉईन करा..!*_ 👇🏻

https://cutt.ly/O8r8bBA

━━━━━━━━━━━━━

💁🏻‍♂️ केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत “हवालदार“ पदांच्या एकूण 9212 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक *२७ मार्च २०२३* पासून सुरु होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख *२५ एप्रिल २०२३* आहे.


👤 *पदाचे नाव* -कॉन्स्टेबल

👥 *पद संख्या* – 9212 जागा

📚 *शैक्षणिक पात्रता* – १० वी पास

🧑🏻‍🦳 *वयोमर्यादा –* 18 ते 27 वर्षे

🫰🏻 *अर्ज शुल्क –* रु. 100/-

🖨️ *अर्ज पद्धती –* ऑनलाईन

🌐 *अधिकृत वेबसाईट* – http://crpf.gov.in

💰 *वेतनश्रेणी* -कॉन्स्टेबल Rs. 21700 ते 69100/- (Level-3)


🤓 *अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघा...*👉🏻 *https://bit.ly/3JLMTQh* 


🖨️ *ऑनलाईन अर्ज करा (२७ मार्च पासून सुरु होणार )* https://bit.ly/3TmKKxr


🙏🏻 *कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा; गरजूंना नक्कीच फायदा होईल* 

➖➖➖➖

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section