सूचना-
१) प्रश्न क्रमांक ३४ सर्वांना एक गुण वाढवून देण्यात आलेला आहे .
२) जर या लिस्टबद्दल ज्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला असेल तर त्यांनी ऑफिसला भेट द्यावी. (२४ तासाच्या आत )
३) प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका पाहण्यासाठी येथे क्लीक करा .
4) समान मार्क असल्यास बक्षीस विभागून देण्यात येईल.
५) १ जून पासून सकाळी ८ ते ११ या वेळेत नियमित तासिका होतील.