चालू घडामोडी प्रश्नसंच 13/09/2023
Type Here to Get Search Results !

चालू घडामोडी प्रश्नसंच 13/09/2023

Top Post Ad

   


41) मिलेट इंटरनॅशनल कॉन्फरन्स कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे ?

1)महाराष्ट्र 

2)कर्नाटक 

3)गोवा 

4)ओडिसा


Ans-4


42) जागतिक डॉल्फिन दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे ?

1) 12 सप्टेंबर  

2) 14 सप्टेंबर  

3) 15 सप्टेंबर  

4) 13 सप्टेंबर


Ans-1


43) भारताची चंद्र मोहीम 'चंद्रयान-3' कोणत्या दिवशी प्रक्षेपित केली गेली ?

1) 11 जुलै 2023 

2) 12 जुलै 2023 

3) 13 जुलै 2023 

4) 14 जुलै 2023


Ans - 4


44) चंद्रयान 3 ला अवकाशात घेऊन जाण्याची जबाबदारी कोणत्या रॉकेटवर होती ?

1) MLV-3   

2) NVM-3   

3) LVM-3   

4) LMV-3 


Ans-3


45) महाराष्ट्र राज्यात दरड कोसळून दुर्घटना झालेला इर्शाळवाडी गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?

1) सिंधुदुर्ग 

2) रायगड 

3) सातारा 

4) रत्नागिरी


Ans-2


हे ही वाचा - 11/09/2023 च्या चालुघडामोडी                   (21 ते 30 प्रश्न)

हे ही वाचा - 12/09/2023 च्या चालुघडामोडी                  (31 ते 40 प्रश्न)


46) भारतीय फुटबॉल संघाने फिफा क्रमवारीत कितवे स्थान पटकावले आहे ?

1) 98   

2)96    

3)97   

4)99 


Ans-4


47) महाराष्ट्रात जेल पर्यटनाची सुरुवात कोणत्या जेल पासून करण्यात आली ?

1) नाशिक कारागृह   

2)नागपूर मध्यवर्ती कारागृह  

3)ठाणे मध्यवर्ती कारागृह   

4)येरवडा कारागृह


Ans-4


48) महाराष्ट्र राज्याचे 46 वे मुख्य सचिव कोण बनले आहेत ?

1) मनोज सौनिक   

2)राकेश पाल   

3)प्रवीण परदेशी   

4)मनू कुमार श्रीवास्तव


Ans-1


49) दक्षिण आफ्रिकेतून भारतात 12  चित्ते आणले गेले ते भारतातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडण्यात आले ?

 1) पेंच राष्ट्रीय उद्यान   

2) गुगामल राष्ट्रीय उद्यान    

3) कुनो राष्ट्रीय उद्यान        

4)ताडोबा राष्ट्रीय उद्यान


Ans-3


50) आरोग्याचा अधिकार विधेयक मंजूर करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले ?

1) महाराष्ट्र    

2) गुजरात    

3) राजस्थान   

4) मध्य प्रदेश


Ans-3

Below Post Ad