चालू घडामोडी प्रश्नसंच 11/09/2023
Type Here to Get Search Results !

चालू घडामोडी प्रश्नसंच 11/09/2023

 


21) G 20 शिखर परिषदेसाठी......... ही प्रमुख थीम आहे.

1) अमृत भारत 

2)सबका साथ सबका विकास 

3)आत्मनिर्भर भारत 

4)वसुधैव कुटुंबकम


Ans-4


23) मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टम (M T S) एप्लीकेशन विकसित करणारे पहिले राज्य कोणते ? 


1)बिहार 

2)गुजरात 

3)महाराष्ट्र 

4)उत्तर प्रदेश


Ans-3


22) 6 ते 8 फेब्रुवारी 2023 G 20 ची Y 20 (युवा 20) बैठक कोणत्या शहरात पार पडली ? 

1) मुंबई 

2)पुणे 

3)गुवाहाटी 

4)चंदिगड


Ans-3

24) पहिली G20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची बैठक कुठे आयोजित करण्यात आली ?

1)दिल्ली 

2)मुंबई 

3)बेंगलुरु 

4)हैदराबाद


Ans-2


25) G20 ची पहिली इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप ची बैठक महाराष्ट्रातील कोणत्या शहरात होत आहे ?


 1)मुंबई 

2)नागपूर 

3)छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) 

4)पुणे


Ans-4


हे ही वाचा - 08/09/2023 च्या चालुघडामोडी                   (1 ते 10 प्रश्न)

हे ही वाचा - 09/09/2023 च्या चालुघडामोडी                  (11 ते 20 प्रश्न)

26) कोणत्या राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात एक संस्कृत भाषिक गाव विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे ?


1)उत्तर प्रदेश 

2)उत्तराखंड 

3)मध्य प्रदेश 

4)गुजरात


Ans-2


27) राज्य परिवहन महामंडळाची "शिवाई" ही राज्यातील पहिली ई-बस ........... मार्गावर धावली.


1)अहमदनगर ते नाशिक 

2)पुणे ते नाशिक 

3)अहमदनगर ते पुणे 

4)सांगली ते कोल्हापूर


Ans-3


28) कोणत्या राज्याने "विद्या रथ-स्कूल ऑन व्हील्स" प्रकल्प सुरू केला ?


1)मध्य प्रदेश 

2)बिहार 

3)आसाम 

4)अरुणाचल प्रदेश


Ans-3


29) देशातील एकूण कृषी निर्यातीत सर्वाधिक वाटा असणारे राज्य कोणते ? 


1)केरळ 

2)उत्तर प्रदेश 

3)तामिळनाडू 

4)महाराष्ट्र


Ans-4


30) "नो मनी फॉर टेरर" परिषदेचे यजमान देश कोणता आहे ?


1)रशिया 

2)भारत 

3)श्रीलंका 

4)बांगलादेश


Ans-2

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section