31) लेफ्टनंट पदी निवड होणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला कोण आहे ?
1) मधुरा कुजीर
2) दिव्य शर्मा
3) सुरेखा यादव
4) सुनिता बापट
Ans-1
32) सचिन तेंडुलकर यांनी भारतासाठी शेवटचा सामना खेळलेल्या प्रतिष्ठित........... या स्टेडियम मध्ये त्याच्या आकाराचा पुतळा बसवण्यात येणार आहे ?
1) वानखेडे स्टेडियम
2) नरेंद्र मोदी स्टेडियम
3) सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम
4) यापैकी नाही
Ans-1
33) कोणत्या भारतीय खेळाडूने लंडन येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेतील तलवारबाजीत सुवर्णपदक पटकावले ?
1) भवानी देवी
2) समुद्रा चौधरी
3) चंद्रिका दाभाडे
4) रिया बक्षी
Ans-1
34) यंदाचा भटनागर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
1) नीता सेठ
2) निलकीने फुंकर
3)अमृता खरे
4)डाॅ.अपूर्वा खरे
Ans-4
35) आशिया क्रिकेट स्पर्धा सर्वाधिक वेळा कोणत्या देशाने जिंकली आहे ?
1) भारत
2) बांगलादेश
3) श्रीलंका
4) पाकिस्तान
Ans-1
हे ही वाचा - 09/09/2023 च्या चालुघडामोडी (10 ते 20 प्रश्न)
हे ही वाचा - 11/09/2023 च्या चालुघडामोडी (21 ते 30 प्रश्न)
36) महाराष्ट्र राज्यात प्रथमेश जावकरणे प्रथमच तिरंदाजी विश्वचषणाच्या अंतिम फेरीत खेळताना कम्पाउंड प्रकारात कोणते पदक जिंकले ?
1) सुवर्ण पदक
2)कास्य पदक
3) रौप्य पदक
4)कोणतेही नाही
Ans-3
37) 2024 यावर्षीची 19 वी G20 परिषद कोणत्या देशात होणार आहे ?
1) रशिया
2)तुर्की
3) ब्राझील
4)जर्मनी
Ans-3
38) कोणता देश हवामान बदलविरुद्ध लढण्यासाठी हरित हवामान निधीला 2 अब्ज डॉलर निधी देणार आहे ?
1)रशिया
2)चीन
3)इंग्लंड
4)सिंगापूर
Ans-3
39) अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेतील 2023 चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले ?
1) इगा स्वीयातिक
2)एरिना सबालेंका
3)सानिया मिर्झा
4)कोको गाॅफ
Ans-4
40) देशातील पहिली "बालिका पंचायत" कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती ?
1)महाराष्ट्र
2)गुजरात
3)मध्य प्रदेश
4)तेलंगाना
Ans-2