51) भारताच्या अध्यक्षतेखाली G 20 चा नवीन 21वा सदस्य देश कोणता बनला आहे ?
1)नायजेरिया
2)आफ्रिका युनियन
3)श्रीलंका
4)बांगलादेश
Ans-2
52) RBI ने ICICI बँकेच्या ............यांच्या 3 वर्षासाठीच्या पुनर्नियुक्तीला मान्यता दिली आहे ?
1)अमिताभ चौधरी
2)संदीप बख्शी
3)शशीधर जगदिशन
4)सुमंत कठपलिया
Ans - 2
53) HDFC बँकेचे CEO कोण आहे ?
1)शशीधर जगदिशन
2)अमिताभ चौधरी
3)संदीप बख्शी
4)सुमंत कठपलिया
Ans-1
54) हिंदी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो ?
1)12 सप्टेंबर
2)13 सप्टेंबर
3)14 सप्टेंबर
4)15 सप्टेंबर
Ans-3
55) SAFF U-16 चॅम्पियनशिप स्पर्धा कोणत्या दिशेने जिंकली आहे ?
1)श्रीलंका
2)भूतान
3)भारत
4)पाकिस्तान
Ans-3
हे ही वाचा - 12/09/2023 च्या चालुघडामोडी (31 ते 40 प्रश्न)
हे ही वाचा - 13/09/2023 च्या चालुघडामोडी (41 ते 50 प्रश्न)
56) सर्वात जलद 13000 धावा करणारा वनडे खेळाडू कोण ठरला आहे ?
1)रोहित शर्मा
2)संजू सॅमसन
4)विराट कोहली
4)अजिंक्य रहाणे
Ans-3
57) बंगस व्हॅली फेस्टिवल कोणत्या राज्यात सुरू झाला आहे ?
1)कोलकत्ता
2)जम्मू काश्मीर
3)उत्तराखंड
4)महाराष्ट्र
Ans-2
58) कोणत्या बँकेने अलीकडेच देशभरातील 6000 एटीएम वर UPI ATM सुविधा सुरू केली ?
1)बँक ऑफ इंडिया
2)SBI बँक
3)HDFC बँक
4)बँक ऑफ बरोडा
Ans-4
59) 37 व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोणत्या राज्यात होणार आहे ?
1)गोवा
2)कर्नाटक
3)झारखंड
4)महाराष्ट्र
Ans-1
60) भारताने कोणत्या देशाकडून C-295 वाहतूक विमाने खरेदी केली आहे ?
1)फ्रांस
2)स्पेन
3)जर्मनी
4)इस्त्राईल
Ans-2