चालू घडामोडी प्रश्नसंच 09/09/2023
Type Here to Get Search Results !

चालू घडामोडी प्रश्नसंच 09/09/2023


11) उत्तराखंड सरकार कोणत्या शहरात क्रीडा विद्यापीठ स्थापित करणार आहे ?

1)रुरकी 

2)डेहराडून 

3) हल्व्दानी 

4)यापैकी नाही


 Ans-3


12) उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी नुकतेच प्रकाशन केलेल्या "मुंडक उपनिषद: द गेटवे टू इटर्निटी" या पुरस्काराचे लेखक कोण आहेत ?

1) नरेंद्र मोदी 

2)अमित शहा 

3) डाॅ. करण सिंह  

4)जगदीप धनकर


Ans-3


13) 5 एप्रिल 2023 रोजी नवी दिल्लीत लॉन्च झालेल्या "आझाद"  हे आत्मचरित्र कोणाचे आहे ? 

1)गुलाम नबी आझाद 

2)शमीम देव आझाद 

3)सोफिया नवी आझाद 

4)यापैकी नाही


Ans-1


14) महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा कोणता आहे ?

1)बांगडा मासा 

2)देव मासा  

3) व्हेल मासा 

4)पापलेट मासा


Ans-4


 15) जागतिक बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक गरीब लोकांचे प्रमाण कोणत्या देशात आहे ? 

1)मादागास्कर 

2)चिली 

3)पेरू 

4)सुदान


Ans-1


हे ही वाचा - 08/09/2023 च्या चालुघडामोडी

16) यावर्षीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे होणार आहे ?

1)नांदेड 

2)लातूर 

3)धाराशिव (उस्मानाबाद) 

4)परभणी


Ans-3


17) एन वल्लारमथी यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या ?

1) पत्रकार 

2)साहित्य 

3)अभिनय 

4)शास्त्रज्ञ


Ans-4


18) महाराष्ट्र राज्य सरकार "राज्य क्रीडा दिन" कधी साजरा करणार

 आहे ? 

1)15 ऑगस्ट  

2)1 मे  

3)15 जानेवारी  

4)26 जानेवारी


Ans-3


19) महाराष्ट्रातील कोणते गाव फळांचे गाव म्हणून घोषित केले आहे ?

 1)भिलार 

2)मांघर 

3)धुमाळवाडी 

4)महादरे


Ans-3


20) आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे ?

1)श्रद्धा कपूर 

2)एकता कपूर 

3)राणी मुखर्जी 

4)माधुरी दीक्षित


Ans-2


Top Post Ad

Below Post Ad

Ads Section