1)वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023 ने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
1) गौतम बोरा
2) डाॅ ए एस हसन
3)आलिया मीर
4)यापैकी नाही
Ans-3
2)कोकण 2023 हा संयुक्त सागरी सराव नुकताच कोणत्या दोन देशा दरम्यान पार पडला?
1)भारत व फ्रान्स
2)भारत व ब्रिटन
3)भारत व रशिया
4) भारत व अमेरिका
Ans-2
3) नॅशनल कॅन्सर ग्रिड (NCG) हा भारत सरकारचा कोणत्या विभागामार्फत राबविला जाणार उपक्रम आहे ?
1)अणुऊर्जा विभाग
2)विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग
3)आरोग्य आणि संशोधन विभाग
4)आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग
ans -1
4) भारत सरकारने प्रस्थापित केलेल्या नद्यांच्या शाश्वत विकासाच्या नवीन मॉडेल चे नाव काय आहे?
1)नमामी भारत
2) अर्थगंगा
3) नदी एस डी जी
4)नमामी नाडी
Ans-2
5) लोकांना वंशिक भेदभावाच्या नकारात्मक परिणामाची आठवण करून देण्यासाठी दरवर्षी कोणता दिवस "वांशिक भेदभाव निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस" म्हणून पाळला जातो?
1) 21 मार्च
2) 23 मार्च
3) 24 मार्च
4) 27 मार्च
Ans-1
6) आंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये 100 गोल पूर्ण करून विश्वचषक जिंकणारा जगातील पहिला फुटबॉलपटू कोण ठरला आहे ?
1) अली दाई
2) लिओनेल मेस्सी
3) ख्रिस्तियानो रोनाल्डो
4) यापैकी नाही
Ans-2
7) कोणत्या राज्याच्या "कांगडा चहा" ला युरोपियन GI टॅग मिळाला आहे?
1) आसाम
2) कर्नाटक
3) सिक्कीम
4) हिमाचल प्रदेश
Ans-4
8) केंद्र सरकारने "एक देश एक निवडणूक" साठी आठ सदस्य समिती स्थापन केली त्याचे अध्यक्ष कोण आहेत?
1) अमित शहा
2) नरेंद्र मोदी
3) रामनाथ कोविंद
4) द्रोपती मुर्मू
Ans-3
9) आदित्य L1 हा पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर असलेल्या कोणत्या पॉईंट वर जाऊन सूर्याचे निरीक्षण करणार आहे ?
1) L-1पॉईंट
2) L-2 पॉईंट
3) L3 पॉईंट
4) L-5 पॉईंट
Ans-1
10) आदित्य L1 हा उपग्रह कोणत्या यानातून लॉन्च केला गेला ?
1) PSLVC-55
2) PSLVC-56
3) PSLVC-57
4) PSLVC-58
Ans-3