तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात नोकरीची संधी! - 922 जागा
Type Here to Get Search Results !

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात नोकरीची संधी! - 922 जागा


👍तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. 
👉 पदाचे नाव : 
- नॉन-एक्झिक्युटिव 
🎓 शैक्षणिक पात्रता : 
- 10वी उत्तीर्ण/ऑटो/मेकॅनिकल/पेट्रोलियम/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम/E&C/इंस्ट्रुमेंटेशन/पेट्रोलियम/मटेरियल मॅनेजमेंट इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.Sc/पदवीधर/M.Sc किंवा समतुल्य.
✨ पद संख्या : 922 जागा (महाराष्ट्र: 263 जागा)
📍 वयाची अट : 28 मे 2022 रोजी 18 ते 30 वर्षे, 18 ते 28 वर्षे, 18 ते 27 वर्षे, 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
💰 शुल्क : General/EWS/OBC: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
📄 अर्ज karanyachi पद्धत : Online
📍 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 मे 2022 
🖥️ अधिकृत वेबसाईट : https://www.ongcindia.com

Tags

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section