पनवेल महानगरपालिकेत नोकरीची संधी!
Type Here to Get Search Results !

पनवेल महानगरपालिकेत नोकरीची संधी!


👍पनवेल महानगरपालिकेत पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. 
👉 पदाचे नाव : 
- पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS)
- अधिपरिचारीका
- आरोग्य सेविका (ANM)
- LHV
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
🎓 शैक्षणिक पात्रता : 
- पद क्र.1: MBBS
- पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM/B.Sc (नर्सिंग)
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM 
- पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM/B.Sc (नर्सिंग)
- पद क्र.5: (i) HSC (ii) DMLT
- पद क्र.6: MBBS
✨ पद संख्या : 52
📍 वयाची अट : 
पद क्र.1: 45 वर्षांपर्यंत 
पद क्र.2 ते 5: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
पद क्र.6: 65 वर्षांपर्यंत 
💰 शुल्क : फी नाही
📄 अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) : pmcnuhm@gmail.com
📍 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जुलै २०२२
👉 थेट मुलाखत :
पद क्र.1, 2 & 6: 18 मे 2022
पद क्र.3, 4, 5 & 6: 19 & 20 मे 2022
✨ मुलाखतीचे ठिकाण:
पद क्र.1, 2 & 6: उपजिल्हा रुग्णालय पनवेल 
पद क्र.3, 4, & 5: NIPHTR, प्लॉट क्र.6 & 6A, सेक्टर 18, खांदा कॉलनी पनवेल.
📄 भरती मेळाव्याची तारीख : 01 सप्टेंबर 2022
🖥️ अधिकृत वेबसाईट : http://www.panvelcorporation.com/
Tags

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section