Indian Army ZRO Pune Bharti 2025 Details:
सहभागी राज्य: महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि दमण, दीव, दादरा & नगर हवेली राज्य
Indian Army ZRO Pune Vacancy 2025
पद क्रमांक | पदांचे नाव |
1 | सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी) / Soldier Technical (Nursing Assistant / Nursing Assistant Veterinary) |
2 | सिपॉय फार्मा / Sepoy Pharma |
3 | अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस / Agniveer (General Duty) Military Women Police |
Educational Qualification For Indian Army ZRO Pune Recruitment Rally 2025
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
1 | 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & English) | जन्म 01 ऑक्टोबर 2002 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान. |
2 | (i) 12वी उत्तीर्ण (ii) 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B.Pharm. | जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान. |
3 | 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण. | जन्म 01 ऑक्टोबर 2004 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान. |
Eligibility Criteria For Indian Army ZRO Pune Recruitment 2025
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)
शुल्क : 250/- रुपये.
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification PDF) :
पद क्रमांक | जाहिरात (Notification) |
1 | येथे क्लिक करा |
2 | येथे क्लिक करा |
3 | येथे क्लिक करा |
Official Site : www.indianarmy.nic.in
How to Apply For Indian Army Bharti 2025 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.joinindianarmy.nic.in/BRAVOUserLogin.htm या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 एप्रिल 2025 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.indianarmy.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.