● यंदा वरुणराजाचं आगमन लवकर होणार असून 11 जूनला मराठवाड्यात, तर 6 जूनला मुंबईत धडकणार
● धक्कादायक! बायकोला साडी नेसता येत नाही म्हणून तरुणानं संपवलं जीवन, औरंगाबादमधील खळबळजनक घटना
● गाळप पूर्ण होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
● संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पूर्ण; निर्णय 19 मे रोजी
● एलआयसीची निराशाजनक सुरुवात; गुंतवणुकदारांना 42 हजार कोटींचा फटका
● “रेड्याने ज्ञानेश्वरी ओकली, तसं नारायण राणेंनी…”; मुख्यमंत्र्यांसंदर्भातील ‘त्या’ वक्तव्यावरुन बच्चू कडूंचा खोचक टोला
● राज ठाकरेंच्या पुण्यातल्या सभेला परवानगी नाकारायचे काही कारण नाही – दिलीप वळसे पाटील
● गहू निर्यातीबाबत केंद्राचा मोठा निर्णय, ‘या’ तारखेपूर्वीच्या नोंदणीला दिली निर्यातीची परवानगी!
● श्रीलंकेसमोर मोठं संकट, राष्ट्रीय विमान कंपनीही विकणार; सॅलरीसाठी छापाव्या लागतायत नोटा
● नांदेडचा प्रयोगशील शेतकरी, दीड एकरात 10 क्विंटल तीळ पिकाचे उत्पादन
● हवामानाचा अंदाज घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार, जुलैपर्यंत निवडणुका नाहीच; निवडणूक आयुक्त मदान
● अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठचे अण्णा साहेब मोरे यांच्या अडचणीत वाढ; आर्थिक शोषणाच्या चौकशी मागणी
● राज्याच्या गाडा हाकणाऱ्या मंत्र्यांच्या बंगल्यातील बत्ती गूल! तासभर वीज पुरवठा खंडित
● विद्यार्थ्याची आत्महत्या; कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय शाळेतील आत्महत्या प्रकरणावर उच्च न्यायालयाचे ताशेरे
● औरंगाबाद विमानतळाचं छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’नामकरणास मंजूरी द्या, पालकमंत्री सुभाष देसाई
● ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या नावानं अध्यासनं सुरु करावीत’, उदय सामंतांची सूचना
● वारंवार धाडी टाकण्यापेक्षा काँग्रेस नेत्यांच्या घराबाहेर सीबीआय, ईडीचे तंबूच ठोका !: अतुल लोंढेंचा भाजपला टोला
● धर्मवीर सिनेमामुळे ग्रामीण भागात शिवसेना वाढणार, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांना विश्वास
● मध्य रेल्वेने, एनडीआरएफ आणि इतर आपत्ती व्यवस्थापन टीमसोबत संयुक्तरित्या केलं मॉकड्रिल
● पैलवान सतेंदर मलिकवर आजीवन बंदी, कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या चाचण्यांवेळी पंचाला मारहाण करणं महागात