टॉप हेडलाईन्स ! महत्वाच्या बातम्या - 17 मे 2022
Type Here to Get Search Results !

टॉप हेडलाईन्स ! महत्वाच्या बातम्या - 17 मे 2022


 ▪️ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुण्यातील कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी, देणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रंगमंदिरातून बाहेर काढलं
▪️ राज्यात सोमवारी शून्य कोरोना मृत्यूची नोंद, तर सक्रिय रुग्ण संख्या 1500 पार 
▪️ अभिनेत्री केतकी चितळेच्या कळंबोलीतील घरातून पोलिसांकडून लॅपटॉप, हार्डडिस्क आणि इतर काही उपकरणे ताब्यात, मोटो तपासण्यासाठी सायबर सेलची घेणार मदत
▪️ बाबरी पतनामध्ये शिवसैनिकांचा हात, पण उद्धव ठाकरे त्यावेळी राजकारणात अदृश्य; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा खुलासा
▪️ जालना शहर हादरलं! पतीकडून पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसऱ्या पत्नीसह मुलीची हत्या, पोलिसांनी पती आणि पहिल्या पत्नीला अटक 
▪️ अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकात भरधाव ट्रक-ट्रकवर आदळला, दोन जण गंभीर जखमी
▪️ संभाजीराजे छत्रपतींच्या राज्यसभा उमेदवारीला राष्ट्रवादीचा पाठिंबा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घोषणा
▪️ खुशखबर! अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल, पुढील दोन दिवसात केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता 
▪️ सर्वेक्षणात शिवलिंग मिळाल्याचा दावा; हिंदू पक्षाची कोर्टात धाव, परिसर तात्काळ सील करण्याचे कोर्टाचे आदेश 
▪️ राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला राज्यातील भाजपा खासदारांचा पाठिंबा, म्हणाले विरोध करणाऱ्या बृजभूषण यांच्याबाबत पक्ष निर्णय घेईल
● वर्ष २०१९ च्या तुलनेत मागील २ वर्षात राजभवनाच्या खर्चात १८ कोटींची वाढ; माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दाखल केलेल्या माहितीच्या अधिकारातंर्गत राज्य सरकारने दिली माहिती 
● शरद पवार यांच्यासंबंधी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेविरोधात आणखी एक गुन्हा; अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा 
● राज ठाकरे यांची सभा पुण्यात होणार; एसपी कॉलेज मैदानावर ही सभा होणार, राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता 
● पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला पुण्यात आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना महिला काँग्रेसचा विरोध; महागाईविरोधात चूल व बांगड्या भेट देण्यासाठी कार्यक्रमस्थळी पोहोचल्या 
 ● अभिनेत्री केतकी चितळेला पाठिंबा देणाऱ्या सदाभाऊ खोतविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; सोलापूर येथील सदाभाऊ खोत यांच्या दालनात घुसून आंदोलन
●राज्यसभा निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या संभाजीराजे छत्रपती यांना उरण मतदार संघाचे अपक्ष आमदार महेश बालदी यांचे समर्थन; संभाजीराजे यांच्या बाजूने मतदान करण्याची घोषणा 
● बीड जिल्ह्यातील हिंगणगाव येथील आत्महत्याग्रस्त जाधव कुटुंबाला मदतीचा हात; मुंबईतील मस्के ब्रदर्स फाउंडेशनकडून नामदेव जाधव यांच्या मुलीचा संपूर्ण खर्च उचलणार 
● बालविवाह प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हे; अमरावती जिल्ह्यातील १४ वर्षीय मुलीचा विवाह लावणार होते 
● गुरे चोरून नेणाऱ्यांना जमावाने बेदम मारहाण केल्‍याने एकाचा मृत्‍यू; रायगड जिल्ह्यातील घटना, १३ जणांवर गुन्हा दाखल 
● कोकणातील दुर्लक्षित गावांना आता ओळख निर्माण करण्याची संधी मिळणार; या गावांचे यूनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून मूल्यांकन होणार
 आता WhatsApp वर मिळणार MPSC, पोलीस भरती, सरळसेवा, चालुघडामोडी, न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!
� अगदी विनामूल्य..
� त्यासाठी तुम्हाला Pawan Digital Magazine जॉईन करावे लागेल. जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

📱 Join Telegram
https://t.me/Pawan_Digital_Magzine

🪀 Join WhatsApp
https://cutt.ly/LICsT4e

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section