● खुशखबर! अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल, पुढील दोन दिवसात केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
● सर्वेक्षणात शिवलिंग मिळाल्याचा दावा; हिंदू पक्षाची कोर्टात धाव, परिसर तात्काळ सील करण्याचे कोर्टाचे आदेश
● राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला राज्यातील भाजपा खासदारांचा पाठिंबा, म्हणाले विरोध करणाऱ्या बृजभूषण यांच्याबाबत पक्ष निर्णय घेईल
● ग्रामीण भागावर गरीबीचं मोठं संकट! देशातील 'या' १२ राज्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक लोक गरीब
● केतकी चितळेच्या आक्षेपार्ह भाषेतील टीकेवरुन सुजात आंबेडकरांचा संताप; म्हणाले, “जगभरातल्या कॅन्सर पेशंट्ससाठी शरद पवार हे जगभरातल्या कॅन्सर पेशंट्ससाठी प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व
● अदानींची सिमेंट उद्योगात भक्कम 'पायाभरणी'; सिमेंट कंपन्यांच्या शेअर दरात उसळण
● श्रीवर्धनवरून मुंबईला जाणाऱ्या बसला भीषण अपघात, १६ प्रवाशी जखमी
● मुंबईमधील काळा घोडा परिसरात एसप्लानेड मॅनशन्स इमारतीत मोठी आग लागल्याची घटना घडली. यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी घटनास्थळी येऊन आग विझवली.
● गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हैदोस सुरुच, ट्रक-ट्रॅक्टरची जाळपोळ, एटापल्लीत दहशत
● ‘माझा रेकॉर्ड मोडण्याच्या नादात हाडं मोडतील’, शोएब अख्तर उमरानच्या वेगाने बिथरला.
� अगदी विनामूल्य..
� त्यासाठी तुम्हाला Pawan Digital Magazine जॉईन करावे लागेल. जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
📱 Join Telegram
https://t.me/Pawan_Digital_Magzine
🪀 Join WhatsApp
https://cutt.ly/LICsT4e