भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2025
Type Here to Get Search Results !

भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2025

Top Post Ad

 


भारतीय नौदल अग्निवीर [Indian Navy Agniveer] मध्ये MR , SSR पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 एप्रिल 2025 (05:00 PM) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


Indian Navy Agniveer Vacancy 2025

पद क्रमांकपदाचे नावजागा
1अग्निवीर (SSR) 02/2025, 01/2026, & 02/2026 बॅच / Agniveer (SSR) 02/2025, 01/2026, & 02/2026 Batch-
2अग्निवीर (MR) 02/2025, 01/2026, & 02/2026 बॅच / Agniveer (MR) 02/2025, 01/2026, & 02/2026 Batch

 Educational Qualification For Indian Navy Agniveer Recruitment 2025

पद क्रमांकशैक्षणिक पात्रता 
150% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics) किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Automobiles/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा भौतिकशास्त्र आणि गणित या गैर-व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.
250% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

Eligibility Criteria For Indian Navy Agniveer Recruitment 2025

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट :

पद क्रमांकअग्निवीर बॅचवयाची अट
1अग्निवीर (SSR/MR) 02/2025 बॅचजन्म 01 सप्टेंबर 2004 ते 19 फेब्रुवारी 2008 च्या दरम्यान.
2अग्निवीर (SSR/MR) 01/2026 बॅचजन्म 01 फेब्रुवारी 2005 ते 31 जुलै 2008 च्या दरम्यान.
3अग्निवीर (SSR/MR) 02/2026 बॅचजन्म 01 जुलै 2005 ते 31 डिसेंबर 2008 च्या दरम्यान.

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)


शारीरिक पात्रता: उंची: किमान 157 सेमी. 

शुल्क : 649/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा (Stage I): मे 2025

परीक्षा (Stage II): जुलै/नोव्हेंबर/डिसेंबर 2025/मे 2026

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification PDF) : 

Official Site : www.indiannavy.nic.in

HOW TO APPLY - 

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.joinindiannavy.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज 29 मार्च 2025 पासून सुरु होतील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 10 एप्रिल 2025 (05:00 PM) आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.indiannavy.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.






Below Post Ad