15:00
प्रश्न 1
'मृत्युंजय' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण?
प्रश्न 2
'ययाती' या कादंबरीचे लेखक कोण?
प्रश्न 3
'फकीरा' ही गाजलेली कादंबरी कोणाची?
प्रश्न 4
राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली 'पांगिरा' ह्या कादंबरीचे लेखक कोण?
प्रश्न 5
शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली?
प्रश्न 6
'गोलपिठा' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत.
प्रश्न 7
व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे?
प्रश्न 8
'कोसला' या कादंबरीचे लेखक कोण?
प्रश्न 9
मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती?
प्रश्न 10
गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे?
प्रश्न 11
'युगंधरा' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत?
प्रश्न 12
'शेकोटी' कादंबरीचे लेखक कोण?
प्रश्न 13
आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली?
प्रश्न 14
'स्वप्नपंख' या कादंबरीचे लेखक कोण?
प्रश्न 15
वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे?
by Pawan Academy