प्रश्न 1
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या 150 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कोणत्या उपक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे?
प्रश्न 2
भारतीय सेना दिवस कधी साजरा केला जातो ?
प्रश्न 3
ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय लष्कराची स्थापना कोणत्या साली केली होती?
प्रश्न 4
टॉम टॉम ट्राफिक इंडेक्स 2025 च्या अहवालानुसार वाहतुकीच्या दृष्टीने जगातील सर्वात स्लो शहर कोणते आहे ?
प्रश्न 5
यावर्षी कितवा भारतीय सेना दिवस साजरा करण्यात येत आहे?
प्रश्न 6
यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख अतिथी म्हणून कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारतात येणार आहेत?
प्रश्न 7
आयसीसी ने डिसेंबर 2024 मधील प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर केला आहे ?
प्रश्न 8
आयसीसी चॅम्पियन हॉकी 2025 मध्ये किती संघ सहभागी होणार आहेत?
प्रश्न 9
नुकतीच राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना करण्यात आली असून त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?
प्रश्न 10
जगात हळद उत्पादन, वापर व निर्यात मध्ये अव्वलस्थानी कोणता देश आहे?
प्रश्न 11
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मिशन मौसम उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या मिशन मौसमचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न 12
मिशन मौसम ला केंद्रीय मंत्रिमंडळाने कधी मंजुरी दिली होती?
प्रश्न 13
मिशन मौसम साठी दोन वर्षासाठी किती तरतूद करण्यात आली आहे?
प्रश्न 14
जगातील स्लो शहर म्हणून चर्चा असलेले बारंक्विंला हे कोणत्या देशात आहे?
प्रश्न 15
टॉम टॉम ट्राफिक इंडेक्स 2025 च्या अहवालानुसार पहिल्या दहा स्लो शहरांमध्ये भारतातील किती शहरांचा समावेश आहे?
प्रश्न 16
जगातील एकूण हळद उत्पादनापैकी भारतात किती टक्के हळद उत्पादन आहे?
प्रश्न 17
खोखो विश्वचषक 2025 मधील पहिला सामना कोणत्या देशाने जिंकला आहे?
प्रश्न 18
आयसीसी चा प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार महिला गटात कोणाला मिळाला आहे?
प्रश्न 19
नाबेल सदरलँड या कोणत्या देशाच्या खेळाडू आहेत?
by Pawan Academy