चालूघडामोडी प्रश्नसंच दिनांक 14/01/2025
Type Here to Get Search Results !

चालूघडामोडी प्रश्नसंच दिनांक 14/01/2025

Top Post Ad

चालूघडामोडी प्रश्नसंच
15:00
प्रश्न 1
आत्मनिर्भरता व आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना इंटरपोलच्या सदस्य देशांची संख्या किती आहे?
190
194
184
180
प्रश्न 2
2024 च्या आकडेवारीनुसार जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये कोणती भाषा पहिल्या स्थानावर आहे?
इंग्रजी
हिंदी
फ्रेंच
वरीलपैकी नाही
प्रश्न 3
2024 च्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये तिसरे स्थान कोणती भाषा आहे?
इंग्रजी
हिंदी
फ्रेंच
जर्मन
प्रश्न 4
2024 च्या आकडेवारीप्रमाणे, दुसऱ्या स्थानावर असलेली मॅडरीन भाषा कोणत्या देशाची आहे?
जर्मनी
रशिया
थँक्स
चीन
प्रश्न 5
2024 च्या आकडेवारीत हिंदी भाषिक लोकांची संख्या किती कोटी आहे?
50
57
59
61
प्रश्न 6
वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रात मिळालेल्या निधीच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावर आहे?
पहिल्या
दुसऱ्या
तिसऱ्या
चौथ्या
प्रश्न 7
जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग येथे कोणत्या बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले?
एक्स मोर
वाय मोर
झेड मोर
वरीलपैकी सर्व
प्रश्न 8
जपानमध्ये नुकताच झालेला भूकंप किती रिश्टर स्केलचा होता?
6.2
6.4
6.7
6.9
प्रश्न 9
वाहतूक निर्देशांक अहवालानुसार कोंडीच्या बाबतीत भारतातील कोणते शहर तिसऱ्या स्थानावर आहे?
सुरत
मुंबई
दिल्ली
पुणे
प्रश्न 10
वाहतूक निर्देशांक अहवालानुसार पुणेचा जागतिक स्तरावर कितवा क्रमांक आहे?
पहिला
दुसरा
तिसरा
चौथा
प्रश्न 11
राज्यातील बाजार समितीचा अभ्यास व बदल सुचवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे?
उमाकांत दांगट
राजेंद्र भोसले
प्रवीणसिंह परदेशी
विकास मीना
प्रश्न 12
इस्रोने कोणत्या अवकाश संशोधन केंद्रावरून अंतराळ डॉकिंग प्रयोग सुरू केला?
श्रीहरीकोटा
तिरूवनंतपुरम
अहमदाबाद
वरीलपैकी नाही
प्रश्न 13
राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा केला जातो?
10 जानेवारी
12 जानेवारी
14 जानेवारी
16 जानेवारी
by Pawan Academy

Below Post Ad