चालूघडामोडी प्रश्नसंच दिनांक 09/01/2025
Type Here to Get Search Results !

चालूघडामोडी प्रश्नसंच दिनांक 09/01/2025

Top Post Ad

चालूघडामोडी प्रश्नसंच दिनांक 09/01/2025
15:00
प्रश्न 1
प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो?
5 जानेवारी
6 जानेवारी
9 जानेवारी
10 जानेवारी
प्रश्न 2
सध्याचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत?
संजीव खन्ना
धनंजय चंद्रचूड
भूषण गवई
के जी बालकृष्ण
प्रश्न 3
मागील तीन वर्षाच्या तुलनेत भारताचा बेरोजगारीचा दर सध्या कसा आहे?
वाढत आहे
कमी होत आहे
स्थिर आहे
वरीलपैकी नाही
प्रश्न 4
वर्ष 2024 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर किती टक्के आहे?
5.33
8.30
5.27
9.2
प्रश्न 5
यंदाचे महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर मधील कोणत्या मैदानावर होणार आहे?
वाडिया पार्क मैदान
राहुरी विद्यापीठ मैदान
साईबाबा मैदान
वरीलपैकी नाही
प्रश्न 6
यंदाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत किती संघ सहभागी होणार आहेत?
24
34
38
42
प्रश्न 7
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स यांच्या अहवालानुसार उच्च शिक्षणासाठी जगात विख्यात विद्यापीठाची संख्या कोणत्या देशात सर्वाधिक आहे?
भारत
अमेरिका
रशिया
जपान
प्रश्न 8
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स यांच्या अहवालानुसार उच्च शिक्षणासाठी जगात विख्यात विद्यापीठाच्या यादीमध्ये भारतातील किती विद्यापीठाचा समावेश आहे?
1
2
3
एकाही विद्यापीठाचा समावेश नाही
प्रश्न 9
भारतीय ऍथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
अंजू बॉबी जॉर्ज
कृष्णा पूनीया
सुधा सिंग
सुनीता राणी
प्रश्न 10
भारतीय रेल्वे हे जगातील कितवे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे?
पहिले
दुसरे
तिसरे
चौथे
प्रश्न 11
भारतातील कोणते रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरले आहे?
नवी दिल्ली
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई
तिरुपती
सिकंदराबाद
प्रश्न 12
13 मे 2025 रोजी निवृत्त होणारे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानंतर सरन्यायाधीश पदी कोण विराजमान होणार आहेत?
संजीव खन्ना
धनंजय चंद्रचूड
भूषण गवई
के जी बालकृष्ण
प्रश्न 13
अनसूचित जातीत भारताचे पहिले सरन्यायाधीश व्यक्ती कोण आहेत?
संजीव खन्ना
धनंजय चंद्रचूड
भूषण गवई
के जी बालकृष्ण
प्रश्न 14
भारतीय अंतराळ संशोधन संस्था चे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
डॉ. व्ही नारायणन
डॉ. राम ताकवले
डॉ. बाबूराव साबळे
देवदत्त दाभोळकर
प्रश्न 15
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो)चे विद्यमान प्रमुख कोण आहेत?
डॉ. एस स्वामीनाथन
पी. वीरामुथुवेल
कल्पना के
एम शंकरन
प्रश्न 16
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे देण्यात येणारे भटनागर फेलोशिप कोणाला प्रदान करण्यात आली आहे?
प्रा. गणपती यादव
प्रा.केशव काशिनाथ सांगळे
प्रा.डॉ.चंद्रगौडा रावसाहेब पाटील
प्रा. राघवन बी. सुनोज
प्रश्न 17
भारतीय अथलेटिक्स महासंघाचे अध्यक्षपदी निवड करण्यात आलेल्या अंजू बॉबी जॉर्ज या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
लांब उडीपटू
भालाफेक
गोळाफेक
क्रिकेटपटू
प्रश्न 18
भूषण गवई हे अनुसूचित जातीतील सरन्यायाधीश पदी नियुक्त होणार असलेली किती व्यक्ती आहेत?
पहिली
दुसरी
तिसरी
चौथी
by Pawan Academy

Below Post Ad