चालूघडामोडी प्रश्नसंच दिनांक 08/01/2025
Type Here to Get Search Results !

चालूघडामोडी प्रश्नसंच दिनांक 08/01/2025

Top Post Ad

चालूघडामोडी प्रश्नसंच दिनांक 08/01/2025
15:00
प्रश्न 1
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या अग्रीम अंदाजानुसार भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर विद्यमान 2024-25 या आर्थिक वर्षात किती टक्के पर्यंत मंदावण्याचा अंदाज आहे?
6.4
8.2
7.2
6.8
प्रश्न 2
दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलात कोणत्या माजी राष्ट्रपतीचे स्मारक उभारण्यात येणार आहे?
प्रतिभाताई पाटील
एपीजे अब्दुल कलाम
डॉक्टर राजेंद्र प्रसाद
प्रणव मुखर्जी
प्रश्न 3
तिबेट मध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता किती रिश्टर स्केल आहे?
6.3
6.5
6.7
6.8
प्रश्न 4
2023 या वर्षासाठीचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
नीलीम कुमार
अमिताभ गुप्ता
अमिताभ कुमार
वरीलपैकी नाही
प्रश्न 5
2022 वर्षासाठीचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठ तर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
नीलीम कुमार
अमिताभ गुप्ता
अमिताभ कुमार
वरीलपैकी नाही
प्रश्न 6
महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या सचिव पदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
अतुल पाटणे
राजीव कुमार
तारा भवाळकर
वरीलपैकी नाही
प्रश्न 7
सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव ‘नवीन सोना’ यांची बदली कोणत्या पदावर करण्यात आली आहे?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रधान सचिव
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे प्रधान सचिव
वरीलपैकी नाही
प्रश्न 8
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?
यु.पी.एस. मदन
एस.चोक्कालिंघम
जोगेश्वर सहारिया
राजीव कुमार
प्रश्न 9
देशाचा आर्थिक वाढीचा दर 2023-24 या आर्थिक वर्षात किती होता?
7.2
7.8
7.9
8.2
प्रश्न 10
भारतात सर्व प्रकारच्या शाळांमधील महिला शिक्षकांची संख्या वाढून पुरुषांच्या तुलनेत किती टक्के झाली आहे ?
43.3
53.3
63.3
56.3
प्रश्न 11
सर्वाधिक महिला शिक्षिका प्रमाण असणारे राज्य कोणते आहे?
महाराष्ट्र
कर्नाटक
केरळ
हरियाणा
प्रश्न 12
विश्वचषक खो-खो स्पर्धा भारतात कोणत्या ठिकाणी होणार आहे?
मुंबई
दिल्ली
हैदराबाद
पणजी
प्रश्न 13
विश्वचषक खो-खो स्पर्धेत किती देशांचे संघ सहभागी होणार आहेत?
20
22
24
26
प्रश्न 14
नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्च अँड प्राईस यांच्या अहवालानुसार लोकसंख्येतील उत्पन्न असमानतेचे सांख्यिकीय माप (गिनी गुणांक) 2023 मध्ये किती होता ?
0.410
0.390
0.387
0.378
प्रश्न 15
विश्वचषक खो-खो स्पर्धेत जगभरातील किती संघ या स्पर्धेत खेळणार आहेत?
30
34
36
39
प्रश्न 16
विश्वचषक खो खो स्पर्धेत पहिला सामना (उद्घाटनाचा सामना) कोणत्या दोन देशांमध्ये खेळला जाणार आहे?
भारत- नेपाळ
भारत -भूतान
नेपाळ- भूतान
कॅनडा -भूतान
प्रश्न 17
जागतिक आर्थिक परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे?
जिनिव्हा
दिल्ली
काठमांडू
दावोस
प्रश्न 18
दिल्लीत होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत?
अरुणा ढेरे
गौरी देशपांडे
शांता गोखले
डॉ.तारा भवाळकर
प्रश्न 19
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तर्फे दिल्या जाणारा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निलीम कुमार हे कोणत्या भाषेतील कवी आहेत?
आसामी
बंगाली
मराठी
तेलगू
प्रश्न 20
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तर्फे दिल्या जाणारा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अमिताभ गुप्ता हे कोणत्या भाषेतील कवी आहेत?
बंगाली
आसामी
मराठी
संस्कृत
by Pawan Academy

Below Post Ad