15:00
प्रश्न 1
एच.एन.पी.व्ही विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने टास्क फोर्सची स्थापना केली आहे, त्याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
प्रश्न 2
2025 मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली ठरला आहे ?
प्रश्न 3
2025 मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार भारताचे स्थान पाच स्थानांनी घसरून कितव्या स्थानी पोहोचले आहे ?
प्रश्न 4
सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार भारतीय पासपोर्ट धारकांना किती देशाचा प्रवास करता येणार आहे ?
प्रश्न 5
2025 मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार सर्वात वाईट खालची स्थिती खालीलपैकी कोणत्या देशाची आहे?
प्रश्न 6
जागतिक आर्थिक मंचाच्या फ्युचर जॉब रिपोर्टनुसार 2030 पर्यंत किती कोटी नवीन रोजगार निर्माण होतील?
प्रश्न 7
ए.आय. चा वापर जगाच्या 86 टक्के च्या तुलनेत भारतात किती टक्के वाढला आहे ?
प्रश्न 8
पहिल्या खो-खो विश्वचषकात भारताच्या पुरुष संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
प्रश्न 9
पहिल्या खो-खो विश्वचषकात भारताच्या महिला संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
प्रश्न 10
खोखो विश्वचषकात भारतीय महिला संघाचा पहिला सामना कोणत्या देशा सोबत होणार आहे?
प्रश्न 11
भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न 12
राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो?
प्रश्न 13
चीन खालीलपैकी कोणत्या नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधणार आहे ?
प्रश्न 14
एच एन पी व्ही विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठीच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या टास्क फोर्सच्या अध्यक्षा डॉ पल्लवी सापळे यां कोणत्या रुग्णालयाच्या अधिष्ठाता आहेत?
प्रश्न 15
भारत दौऱ्यावर आलेले मोहम्मद घसान हे कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री आहेत?
प्रश्न 16
चॅम्पियन ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेचे यजमानपद खालीलपैकी कोणत्या देशाकडे आहे?
प्रश्न 17
हिंदी पासपोर्ट अहवालानुसार शक्तिशाली पासपोर्टचा यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे?
by Pawan Academy