चालूघडामोडी प्रश्नसंच दिनांक 7/01/2025
Type Here to Get Search Results !

चालूघडामोडी प्रश्नसंच दिनांक 7/01/2025

Top Post Ad

चालूघडामोडी प्रश्नसंच दिनांक 7/01/2025
15:00
प्रश्न 1
कॅगच्या माहितीनुसार महाराष्ट्राची राजकोषीय तूट किती आहे?
एक लाख कोटी
दोन लाख कोटी
दोन हजार कोटी
एक हजार कोटी
प्रश्न 2
एअरो इंडिया हे हवाई प्रदर्शन किती वर्षांनी होत असते?
दरवर्षी
दर दोन वर्षांनी
दर तीन वर्षांनी
दर पाच वर्षांनी
प्रश्न 3
यावर्षी होणारे एअरो इंडिया हवाई प्रदर्शन कोणत्या ठिकाणी होणार आहे?
बेंगळुरू जवळील येलहांका येथे
बेंगळूर जवळील विजयपुरा येथे
बेंगळूर जवळील देवनहल्ली येथे
वरीलपैकी नाही
प्रश्न 4
एअरो इंडिया हे हवाई प्रदर्शन कधी होणार आहे?
04 ते 10 फेब्रुवारी 2025
10 ते 14 फेब्रुवारी 2025
12 ते 14 फेब्रुवारी 2025
13 ते 14 फेब्रुवारी 2025
प्रश्न 5
‘राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत’ देशभरात ‘आयुष जिल्हा रुग्णालय’ उघडण्यात येणार आहेत, त्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती स्वतंत्र आयुष जिल्हा रुग्णालय उघडण्यात येणार आहेत?
13
11
12
14
प्रश्न 6
पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची घोषणा करणारे जस्टिन टुडो हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत?
पोर्तुगाल
मलेशिया
कॅनडा
ऑस्ट्रेलिया
प्रश्न 7
रुपयाचे विनिमय मूल्य प्रति डॉलर चार पैशांनी घसरून किती झाले आहे?
84.84
85.84
85.88
84.88
प्रश्न 8
महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा यावर्षी कोणत्या ठिकाणी होणार आहे?
अहिल्यानगर
धाराशिव
छत्रपती संभाजीनगर
सोलापूर
प्रश्न 9
भारतीय अथलेटिक्स महासंघाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?
आदिल सुमारीवाला
सुधा सिंग
प्रियंका भानोत
ललित भानोत
प्रश्न 10
भारतीय अथलेंटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली जाणार आहे?
बहादुरसिंग सागू
सुधा सिंग
प्रियंका भानोत
ललित भानोत
प्रश्न 11
बहादुरसिंग सागू हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
कबड्डी
क्रिकेट
गोळाफेक
हॉकी
प्रश्न 12
मैया सन्मान योजनेत झारखंड सरकार महिलांना प्रति महिना किती रुपये देत आहे?
1500
2000
2500
3000
प्रश्न 13
जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरकरता देश कोणता आहे?
पाकिस्तान
अफगाणिस्तान
भारत
भूतान
प्रश्न 14
डॉपलर वेदर रडार हे कोणत्या राज्यात बसवण्यात येत आहे?
महाराष्ट्र
तेलंगणा
कर्नाटक
गुजरात
प्रश्न 15
भारतातील मेट्रो रेल्वेचे नेटवर्क किती किलोमीटर आहे?
500
800
900
1000
प्रश्न 16
मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये भारत जगात कितव्या स्थानी आहे?
पहिल्या
दुसऱ्या
तिसऱ्या
चौथ्या
प्रश्न 17
देशात मेट्रो रेल्वेची सेवा किती राज्यात पोहोचली आहे?
5
8
10
11
प्रश्न 18
मेट्रो रेल्वे नेटवर्क मध्ये जगामध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे?
भारत
अमेरिका
चीन
अफगाणिस्तान
प्रश्न 19
इंटरपोलच्या धर्तीवर देशात भारतपोल निर्मिती करण्यात आली आहे, भारतपोल या पोर्टलचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे?
नरेंद्र मोदी
अमित शहा
नितीन गडकरी
निर्मला सीतारामन
प्रश्न 20
यंदाचा 2024-25 चा सर्वोत्कृष्ट नाट्यसमीक्षणासाठी दिला जाणारा ‘दादर माटुंगा कल्चरल सेंटरचा नाट्यगौरव पुरस्कार’ कोणाला जाहीर झाला आहे?
भालचंद्र कुबल
मधुकर उमरीकर
प्रशांत दामले
प्रसाद ओक
by Pawan Academy

Below Post Ad