15:00
प्रश्न 1
नुकतेच निधन झालेले डॉ. रा. चिदंबरम हे कोण होते ?
प्रश्न 2
डॉ.राजगोपालचारी चिदंबरम यांनी देशाला आण्विकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कोणत्या अणुचाचण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे?
प्रश्न 3
जगातील सर्वात वयोवृद्ध (गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार) महिला तोमिको इतूका यांचे निधन झाले त्यांचे वय किती होते ?
प्रश्न 4
डॉ. राजगोपाल चिदंबरम यांनी खालीलपैकी कोणत्या पदावर कार्य केले आहे ?
प्रश्न 5
डॉ. रा. चिदंबरम यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते ?
प्रश्न 6
डॉ. रा. चिदंबरम यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
प्रश्न 7
कोणत्या राज्य सरकारकडून राष्ट्रीय खो-खो संघाला तीन वर्षासाठी प्रायोजकत्व देण्यात येणार आहे?
प्रश्न 8
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न 9
जल व सिंचन आयोगाच्या मापदंडानुसार प्रति हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी किती घनमीटर पाण्याची आवश्यकता असते?
प्रश्न 10
यावर्षी होत असलेल्या कुंभमेळ्याला कधीपासून सुरुवात होणार आहे?
प्रश्न 11
यावर्षी होत असलेला कुंभमेळा उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणी होणार आहे?
प्रश्न 12
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये सध्या किती देश सदस्य आहेत ?
प्रश्न 13
यंदाच्या बॉर्डर गावस्कर चषक विजेता कोणता देश ठरला आहे ?
प्रश्न 14
ज्वारी पेरणीत या वर्षात महाराष्ट्रातील कोणता जिल्हा अव्वल ठरला आहे ?
प्रश्न 15
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात गव्हाची सर्वाधिक पेरणी झाली आहे?
by Pawan Academy