चालूघडामोडी प्रश्नसंच दिनांक 6/01/2025
Type Here to Get Search Results !

चालूघडामोडी प्रश्नसंच दिनांक 6/01/2025

Top Post Ad

चालूघडामोडी प्रश्नसंच दिनांक 5/01/2025
15:00
प्रश्न 1
नुकतेच निधन झालेले डॉ. रा. चिदंबरम हे कोण होते ?
अणुशास्त्रज्ञ
मानसशास्त्रज्ञ
कृषीशास्त्रज्ञ
वरीलपैकी नाही
प्रश्न 2
काउंटपॉईंट या संस्थेच्या अहवालानुसार भारतात स्मार्टफोन बाजार 2025 पर्यंत किती लाख कोटी रुपयांपर्यंत विस्तारित होणार आहे?
4.29
3.20
5.30
6.20
प्रश्न 3
अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा पुरस्कार कोणाच्या हस्ते वितरित करण्यात आला?
जो बायडेन
डोनाल्ड ट्रम्प
हीलेरी क्लिंटन
वरीलपैकी नाही
प्रश्न 4
इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या तीन वेगवेगळ्या सेना देशांमध्ये कसोटीत मालिकावीर ठरणारा कोणता खेळाडू पहिला आशियाई क्रिकेटपटू ठरला आहे?
कृष्णा
ऋषभ पंत
जयस्वाल
जसप्रीत बुमराह
प्रश्न 5
राष्ट्रीय खो खो संघाला ओडिसा सरकारकडून देण्यात येणारे प्रायोजकत्व हे कोणत्या कालावधीसाठी असणार आहे?
जानेवारी 2026 ते डिसेंबर 2028
जानेवारी 2026 ते डिसेंबर 2027
जानेवारी 2025 ते डिसेंबर 2027
जानेवारी 2025 ते डिसेंबर 2029
प्रश्न 6
डॉ. रा. चिदंबरम यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
मेघनाथ साहा पुरस्कार
सी व्ही रमण पुरस्कार
होमी भाभा जीवन गौरव पुरस्कार
वरीलपैकी सर्व
प्रश्न 7
ऑस्ट्रेलियाने आयसीसी स्पर्धांमध्ये किती वेळा अंतिम फेरी गाठताना भारताचा विश्वविक्रम मोडला आहे?
12
13
14
15
प्रश्न 8
जसप्रीत बुमराह यांनी बॉर्डर गावस्कर चषक मालिकेत सर्वाधिक किती बळी घेऊन हरभजन सिंग यांच्या विक्रमाशी बरोबर केली आहे?
28
29
30
32
प्रश्न 9
केरळ मध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत उपविजेते पद पटकावणारे राज्य कोणते?
महाराष्ट्र
केरळ
कर्नाटक
उडीसा
प्रश्न 10
देशातील स्थलांतरितांची संख्या 2023 मध्ये किती कोटी राहिली होती?
40.20
20.30
45.47
42.20
प्रश्न 11
2011 मध्ये देशातील स्थलांतरितांची संख्या किती कोटी होती?
41.20
20.30
45.47
42.20
प्रश्न 12
भारताचे पोलंड मधील पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
जयंत एन खोब्रागडे
अशोक कुमार
विनय क्वात्रा
वेणू राजामोनी
प्रश्न 13
भारत देश जागतिक पातळीवरचा कितवा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश ठरला आहे?
पहिला
दुसरा
तिसरा
चौथा
प्रश्न 14
देशातील स्टार्टअप पैकी किती टक्के स्टार्टअप महिलांनी सुरू केले आहे?
40%
41%
42%
43%
प्रश्न 15
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ या मालिकेत कोणत्या खेळाडूची प्लेयर ऑफ द सिरीज साठी निवड झाली आहे?
जसप्रीत बुमराह
ऋषभ पंत
रोहित शर्मा
विराट कोहली
by Pawan Academy

Below Post Ad