20:00
प्रश्न 1
देशात थेट विदेशी गुंतवणुकीत अव्वल ठरलेले राज्य कोणते आहे?
प्रश्न 2
फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशातील कोणत्या शहरात होणार आहे?
प्रश्न 3
2024-25 या वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात महाराष्ट्रात किती थेट विदेशी गुंतवणूक झालेली आहे?
प्रश्न 4
2024-25 या वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात महाराष्ट्रात झालेली थेट विदेशी गुंतवणूक ही वार्षिक गुंतवणुकीच्या किती टक्के आहे?
प्रश्न 5
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्हीआयपी प्रवेशद्वाराला खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे नाव देण्यात येणार आहे?
प्रश्न 6
खालीलपैकी कोणी अपंग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे?
प्रश्न 7
निर्वाह निधी संघटनेने सर्व प्रादेशिक कार्यालय मध्ये कोणती वेतन प्रणाली लागू केली आहे?
प्रश्न 8
भारतातील गरिबीचा दर सध्या किती टक्केच्या श्रेणीत आहे?
प्रश्न 9
वर्ष 2023-24 साठी नवीन दारिद्र्यरेषा ग्रामीण भागासाठी किती रुपये आहे?
प्रश्न 10
रिझर्व बँकेकडून 2025 च्या पहिल्या सहामाहीत रेपो दरात किती टक्क्यांनी कपात केली जाणार असल्याचे जेफरिन या जागतिक गुंतवणूक सल्लागार संस्थेने सांगितले आहे?
प्रश्न 11
खो-खो विश्वचषक स्पर्धा 13 ते 19 जानेवारी या कालावधीत देशातील कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे?
प्रश्न 12
खो-खो विश्वचषक स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात भारताचे प्रत्येकी किती संघ खेळणार आहेत?
प्रश्न 13
कोणत्या देशामध्ये ह्युमन मेटाप्रोनिमो या व्हायरसचा प्रसार होत आहे?
प्रश्न 14
भारताची वस्तू आणि सेवा मधील मागील वर्षाची निर्यात किती अब्ज डॉलर होती?
प्रश्न 15
भारताचे भांडवली मूल्य पाच ट्रिलियन डॉलर पेक्षा अधिक असून भारत हा जगातील कितवा मोठा बाजार असणारा देश ठरला आहे?
प्रश्न 16
भारतातील एकूण गुंतवणूकदारांपैकी महिलांचा वाटा किती टक्के आहे?
प्रश्न 17
2024 मध्ये भारतीय बाजारात गुंतवणूकदारांचे सरासरी वय किती आहे?
प्रश्न 18
भारतीय बाजारातील सर्वाधिक गुंतवणूकदार कोणत्या राज्यातील आहेत?
प्रश्न 19
वर्ष 2023-24 साठी नवीन दारिद्र्यरेषा शहरी भागासाठी किती रुपये आहे?
प्रश्न 20
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वाराला खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे नाव देण्यात येणार आहे?
Made by Pawan Academy