15:00
प्रश्न 1
यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली आहे?
प्रश्न 2
अर्जुन पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली आहे?
प्रश्न 3
यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले प्रवीणकुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
प्रश्न 4
खालीलपैकी कोणाची राज्याचे जमाबंदी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली?
प्रश्न 5
ब्रिटिश एम्पायर च्या न्यू इयर ऑनर्स यादीमधील “कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर” हा प्रतिष्ठेचा सन्मान राज्यातील कोल्हापूरच्या ——- यांना मिळाला?
प्रश्न 6
नदी जोड प्रकल्पाचा प्रारंभ कोणत्या नदीजोड प्रकल्पाने केला होता?
प्रश्न 7
खालीलपैकी कोणती ‘पाणबुडी’ भारतीय नौदलात 15 जानेवारीला दाखल होणार आहे?
प्रश्न 8
37 व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत सुवर्णपदक विजेता कोणता संघ ठरला आहे?
प्रश्न 9
यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले ‘डी गुकेश’ हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
प्रश्न 10
जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सर्वात लहान विश्वविजेता होण्याचा बहुमान मिळवणारे खेळाडू कोण आहेत?
प्रश्न 11
एका ओलंपिक स्पर्धेमध्ये दोन पदके पटकावणारी स्वतंत्र भारतातील मनू भाकर ही कितवी महिला ठरली आहे?
प्रश्न 12
खालीलपैकी कोणाची राज्याचे वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली?
प्रश्न 13
खालीलपैकी कोणती युद्धनौका भारतीय नौदलात दाखल होणार आहे?
प्रश्न 14
37 व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने कोणते पदक पटकावले आहे?
प्रश्न 15
खालीलपैकी कोणाची राज्याचे सार्वजनिक न्याय विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती करण्यात आली?
Made by Pawan Academy