25:00
प्रश्न 1
भारतातील खालीलपैकी कोणत्या लघु चित्रपटाला ऑस्कर 2025 साठी लाईव्ह ऍक्शन शॉर्ट श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहेत?
प्रश्न 2
सध्या भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर कोण आहेत?
प्रश्न 3
बुद्धिबळ पटू डी गुकेश यांचा लाईव्ह रेटिंग नुसार कितवा क्रमांक आहे?
प्रश्न 4
दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेड कुठे होत असते?
प्रश्न 5
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडच्या इतिहासात कोणत्या राज्याच्या चित्ररथांने सर्वाधिक पुरस्कार जिंकले आहेत?
प्रश्न 6
निवडणूक आयोगानुसार भारतातील मतदारांची संख्या किती कोटी झाली आहे?
प्रश्न 7
निवडणूक आयोगानुसार मतदार यादीत 18 ते 29 वयोगटातील मतदारांची संख्या किती कोटी आहे?
प्रश्न 8
निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार मतदारांच्या लिंग गुणोत्तरात वाढ होऊन ते आता किती झाले आहे?
प्रश्न 9
पिके आणि त्यांच्या लागवडीखालील क्षेत्राच्या अचूक आकडेवारी सरकारला प्राप्त व्हावी म्हणून केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे?
प्रश्न 10
समलिंगी विवाह मंजुरी देणारा समलिंगी कायदा लागू करणारा पहिला देश कोणता आहे?
प्रश्न 11
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला खालीलपैकी कोणते पुरस्कार जाहीर आणि वितरण करण्यात येतात?
प्रश्न 12
आशियातील खालीलपैकी कोणत्या देशात समलिंगी विवाह मंजुरी आहे?
प्रश्न 13
समलिंगी विवाह लागू करणारा आशियातील तिसरा देश खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न 14
निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली होती?
प्रश्न 15
केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने महत्त्वाचे सरकारी कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी कोणते लॉकर उपलब्ध करून दिले आहे?
प्रश्न 16
संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे?
प्रश्न 17
संयुक्त राष्ट्र महासभेने प्रथम कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले होते?
प्रश्न 18
आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेने यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षासाठी कोणते ब्रीदवाक्य निश्चित केले आहे?
प्रश्न 19
जागतिक आरोग्य संघटनेला खालीलपैकी कोणता देश सर्वाधिक निधी देतो?
प्रश्न 20
जागतिक आरोग्य संघटना आणि स्टॅटिस्टा च्या अहवालानुसार 2022-23 या वर्षात अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला किती दशलक्ष डॉलर्सचा निधी दिला आहे?
प्रश्न 21
संयुक्त राष्ट्र महासभेची आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित करण्याची आतापर्यंतची कितवी वेळ आहे?
प्रश्न 22
प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड राजपथावर आयोजित करण्यात येते, या राजपथाला सध्या कोणत्या नावाने संबोधले जाते?
प्रश्न 23
जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय खालीलपैकी कोणत्या देशाने घेतला आहे?
Made by Your Name