चालूघडामोडी प्रश्नसंच दिनांक 23/01/2025
Type Here to Get Search Results !

चालूघडामोडी प्रश्नसंच दिनांक 23/01/2025

 

गोष्टींची माहिती क्विझ
25:00
प्रश्न 1
लोकसभा व विधानसभा 2024 निवडणुकीत उत्कृष्ट काम केल्याने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून पुरस्कार जाहीर झाली आहेत, यामध्ये उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार कोणाला जाहीर झाला?
लतीफ पठाण
वर्षा ठाकूर
वरीलपैकी दोन्ही
वरीलपैकी नाही
प्रश्न 2
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून टपाली मतपत्रिकांच्या देवाण-घेवाणीचा उत्कृष्ट नियोजन पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
दिलीप गावडे
दिलीप स्वामी
वरीलपैकी दोन्ही
वरीलपैकी नाही
प्रश्न 3
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून उत्कृष्ट वार्तांकनाचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
राहुल तिडके
दayanंद कांबळे
वरील दोन्ही
वरीलपैकी नाही
प्रश्न 4
कॉस्ट ऑफ लिविंग या संस्थेच्या अहवालानुसार खालीलपैकी कोणत्या देशात राहणे सर्वात महाग आहे?
स्वित्झर्लंड
रशिया
अमेरिका
सिंगापूर
प्रश्न 5
कॉस्ट ऑफ लिविंग या संस्थेच्या अहवालानुसार भारतात राहण्यासाठी मासिक खर्च किती हजार रुपये लागतो?
32.8
34.8
36.8
38.9
प्रश्न 6
महाराष्ट्रात सद्यस्थिती किती बिबटे असल्याचे नोंद वन्यजीव विभागाकडे आहे?
2800
3200
3800
4800
प्रश्न 7
एच एस बी सी हुरुन च्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रभावशाली भारतीय वंशाचे सीईओ कोण आहेत?
सत्या नंडेला
संजय मेहरोत्रा
अरविंद कृष्णा
निकेश अरोडा
प्रश्न 8
ताग या पिकासाठी किमान आधारभूत किंमत 2025 -26 या वर्षात किती ठेवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे?
4560
5460
5650
6580
प्रश्न 9
केंद्रीय मंत्रिमंडळाने नॅशनल हेल्थ मिशनला किती वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे?
2
3
4
5
प्रश्न 10
हसन मुश्रीफ यांची कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे?
अकोला
वाशिम
बुलढाणा
हिंगोली
प्रश्न 11
कॉस्ट ऑफ लिविंग या संस्थेच्या अहवालानुसार स्वित्झर्लंडमध्ये राहण्यासाठी मासिक खर्च किती लाख रुपये लागतो?
1.23
2.42
2.12
2.13
प्रश्न 12
भारतीय वंशाचे जगातील सर्वाधिक प्रभावशाली सीईओ असलेले सत्यानंडेला हे कोणत्या कंपनीचे सीईओ आहेत?
इंटेल
सॅमसंग
फेसबुक
मायक्रोसॉफ्ट
प्रश्न 13
नुकतेच हेरजी हलेवी यांनी कमांडर लेफ्टनंट जनरल या पदाचा राजीनामा दिला आहे ते कोणत्या देशाचे सैन्य प्रमुख होते?
रशिया
युक्रेन
इसराइल
अमेरिका
प्रश्न 14
राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे?
मुंबई
पुणे
नागपूर
अमरावती
प्रश्न 15
मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प कोणत्या वर्षी सुरु करण्यात आला होता?
2020-21
2021-22
2022-23
2023-24
प्रश्न 16
मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाचा कालावधी किती वर्ष आहे?
5
6
7
4
प्रश्न 17
बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाला 22 जानेवारी 2025 रोजी किती वर्षे पूर्ण झाले आहेत?
8
9
10
15
प्रश्न 18
खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे?
पंधरावा वित्त आयोग
कृषी मूल्य आयोग
बाजार समिती पुनर्रचना आयोग
वरीलपैकी नाही
प्रश्न 19
प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत पर्व महोत्सवात महाराष्ट्राचा कोणत्या संकल्पनेचा चित्ररथ सहभागी होणार आहे?
पुस्तकाचे गाव
मधाचे गाव
शूरवीरांचे गाव
शेतीचे गाव
प्रश्न 20
भारतपर्व महोत्सवातील चित्ररथासाठी मध्यवर्ती संकल्पना काय असणार आहे?
संपूर्ण भारत : वारसा आणि विकास
अखंड भारत : शक्ती आणि समृद्धी
अखंड भारत : निर्भर भारत
वरीलपैकी नाही
प्रश्न 21
मधाचे गाव ही संकल्पना महाराष्ट्र राज्याने कोणत्या वर्षी सुरु केली होती?
2020
2021
2022
2023
प्रश्न 22
बेटी बचाव बेटी पढाव हा उपक्रम कधी सुरू करण्यात आला होता?
22 जानेवारी 2011
22 जानेवारी 2012
22 जानेवारी 2014
22 जानेवारी 2015
प्रश्न 23
दरवर्षी लाल किल्ला येथे भारतपर्व महोत्सवाचे आयोजन कोणत्या मंत्रालयाच्या वतीने केले जाते?
केंद्रीय पर्यटन मंत्रालय
केंद्रीय सुरक्षा मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्रालय
केंद्रीय कृषी मंत्रालय
प्रश्न 24
मिशन वात्सल्य पोर्टल, मिशन शक्ती पोर्टल व मिशन शक्ती मोबाईल ॲप हे कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे?
महिला आणि बाल विकास मंत्रालय
केंद्रीय पर्यटन मंत्रालय
केंद्रीय कृषिमंत्रालय
केंद्रीय दूरसंचार मंत्रालय
Made by Your Name

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section