20:00
प्रश्न 1
प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन करण्यात येणार असून हा कक्ष खालीलपैकी कोणत्या कार्यालयात असणार आहे?
प्रश्न 2
महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या अहवालानुसार एसटीचे प्रति किलोमीटर उत्पन्न किती रुपये आहे?
प्रश्न 3
युनिसेफ चिल्ड्रन क्लायमेट रिस्क इंडेक्स 2021 नुसार हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी अत्यंत संवेदनशील 163 देशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे?
प्रश्न 4
युनिसेफ चिल्ड्रन क्लायमेट रिस्क इंडेक्स नुसार हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी जगभरातील किती कोटी मुले शालेय शिक्षणापासून वंचित आहेत?
प्रश्न 5
युनिसेफ चिल्ड्रन क्लायमेट रिस्क इंडेक्स नुसार हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी भारतातील किती कोटी मुले शालेय शिक्षणापासून वंचित आहेत?
प्रश्न 6
युनिसेफ चे कार्यकारी संचालक कोण आहेत?
प्रश्न 7
राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या परेडमध्ये अखिल भारतीय मुलींच्या तुकडीचे नेतृत्व कोण करणार आहे?
प्रश्न 8
आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे?
प्रश्न 9
मेरीलेबोन क्रिकेट क्लब, वर्ल्ड क्रिकेट कनेक्टच्या नवीन सल्लागार मंडळात भारतातील खालीलपैकी कोणाचा समावेश झाला आहे ?
प्रश्न 10
वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट बोर्ड मध्ये किती सदस्य आहेत?
प्रश्न 11
वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट बोर्डचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न 12
माता मिल्क बँकेच्या माध्यमातून बालकांना चांगले आरोग्य लाभ देणारे महाराष्ट्र राज्य देशात कितव्या क्रमांकावर आहे?
प्रश्न 13
माता मिल्क बँक चालवण्यात कोणते राज्य देशात प्रथम स्थानी आहे ?
प्रश्न 14
सध्या महाराष्ट्रात किती माता मिल्क बँक कार्यरत आहेत?
प्रश्न 15
राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या परेडमध्ये अखिल भारतीय मुलींच्या तुकडीचे नेतृत्व करणारी एकता कुमारी ही जम्मू काश्मीर राज्याची कितवी कॅडेट ठरली आहे?
प्रश्न 16
राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो?
प्रश्न 17
राष्ट्रीय बालिका दिवस 2025 ची थीम कोणती आहे?
प्रश्न 18
कोणत्या वर्षी भारत सरकारने राष्ट्रीय बालिका दिवसाची घोषणा केली होती?
प्रश्न 19
खालीलपैकी कोणाची मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी निवड झाली आहे?
प्रश्न 20
राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
प्रश्न 21
राष्ट्रीय मतदार दिवस 2025 ची थीम काय आहे?
प्रश्न 22
यावर्षीचा कितवा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येत आहे?
प्रश्न 23
कोणत्या वर्षी राष्ट्रीय मतदार दिनाची स्थापना करण्यात आली होती?
Made by Pawan Academy