15:00
प्रश्न 1
देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे?
प्रश्न 2
मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून अलोक आराधे यांनी शपथ घेतली?
प्रश्न 3
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा यावर्षीचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे?
प्रश्न 4
इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर सर्वाधिक वापर कोणत्या भाषेचा करतात?
प्रश्न 5
इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर सर्वाधिक वापर करण्यात येणाऱ्या भाषेमध्ये हिंदी या भारतीय भाषेचा किती टक्के वापर होतो?
प्रश्न 6
भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या (सेबी) अध्यक्षा कोण आहेत?
प्रश्न 7
देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वाट टॅक्सी सेवा राज्यातील कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहे?
प्रश्न 8
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना कधी झाली होती?
प्रश्न 9
इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर इंग्रजी भाषेचा किती टक्के वापर होतो?
प्रश्न 10
देशातील कृषी विद्यापीठाची 2024 ची मानांकन यादी केंद्र शासनाने जाहीर केली आहे या यादीत महाराष्ट्रातील किती कृषी विद्यापीठाचा समावेश आहे?
प्रश्न 11
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘राष्ट्रीय मानांकन संरचना संस्था’ यांच्या 2024 च्या मानांकन यादीत भारतातील किती कृषी विद्यापीठाचा दर्जेदार व गुणवत्ता प्रधान कृषी विद्यापीठ म्हणून समावेश करण्यात आला आहे?
प्रश्न 12
ग्लोबल रिस्क_REPORT कोणत्या संस्थेमार्फत प्रसिद्ध केला जातो?
प्रश्न 13
राष्ट्रीय मानांकन संरचना संस्था यांच्या 2023 च्या मानांकन यादीत महाराष्ट्रातील कोणत्या विद्यापीठाचा समावेश होता?
प्रश्न 14
केंद्रीय मनुष्य व विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय मानांकन संरचना संस्थेनुसार 2024 च्या मानांकन यादीत पहिल्या स्थानावर कोणती संस्था आहे?
प्रश्न 15
कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी जागतिक आरोग्य संघटने मधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आहे?
Made by Pawan Academy