25:00
प्रश्न 1
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे?
प्रश्न 2
महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
प्रश्न 3
केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानुसार कोणत्या राज्यातून सर्वाधिक साखर निर्यात होणार आहे?
प्रश्न 4
अमेरिका राष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली आहे?
प्रश्न 5
केंद्र सरकारने साखर हंगाम 2024 25 वर्षामध्ये देशातून किती लाख टन साखर निर्यातीला मंजुरी दिली आहे?
प्रश्न 6
केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती टन साखर निर्यात कोठा मंजूर केला आहे?
प्रश्न 7
खोखो दुसरा विश्वचषक स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित केल्या जाणार आहेत?
प्रश्न 8
दुसरी विश्वचषक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे?
प्रश्न 9
पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत महिलांचे किती संघ सहभागी झाले होते?
प्रश्न 10
कोणत्या राज्यात 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे?
प्रश्न 11
38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये किती खेळांचा समावेश आहे?
प्रश्न 12
दुसऱ्या खोखो विश्वचषक स्पर्धेसाठी नियोजित असलेले ठिकाण बर्मिंगहम कोणत्या देशात आहे?
प्रश्न 13
पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत पुरुषांचे किती संघ सहभागी झाले होते?
प्रश्न 14
38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाच्या अनुषंगाने कोणत्या महत्वपूर्ण चिन्हाचे अनावरण उत्तराखंड राज्याने केले आहे?
प्रश्न 15
पंतप्रधान वाणी ही योजना कोणत्या विभागाने सुरू केली आहे?
Made by Pawan Academy