20:00
प्रश्न 1
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाला देण्यात आले आहे?
प्रश्न 2
चॅम्पियन ट्रॉफी साठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघाच्या उपकर्णधार पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
प्रश्न 3
विधानसभेत सलग नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आमदार कालिदास कोळंबकर यांचा वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद करण्यात आली आहे ते कोणत्या मतदारसंघातून निवडून आले?
प्रश्न 4
नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाला देण्यात आले आहे?
प्रश्न 5
बीड व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकडे देण्यात आले आहे?
प्रश्न 6
ठाणे आणि मुंबई शहराचे पालकमंत्री पद कोणाकडे देण्यात आले आहे?
प्रश्न 7
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला सहपालकमंत्री नियुक्त करण्यात आले आहे?
प्रश्न 8
2024 मध्ये अमेरिकेची भारतातील थेट गुंतवणूक किती अब्ज डॉलर होती?
प्रश्न 9
आफ्रिकन खंडातील कोणता देश ब्रिक्सचा नववा अधिकृत भागीदार बनला आहे?
प्रश्न 10
परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
प्रश्न 11
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते कोणत्या योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले?
प्रश्न 12
भारत आणि कोणत्या देशाने सायबर गुन्ह्यांच्या तपासाबाबत सामंजस्य करारावर सह्या केल्या आहेत?
प्रश्न 13
राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा आदिवासी सेवक व आदिवासी संस्था पुरस्काराचे नाव बदलून काय करण्यात आले आहे?
प्रश्न 14
आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 करिता भारतीय संघाचे मुख्य निवडकरता कोण आहेत?
प्रश्न 15
चॅम्पियन ट्रॉफी 2025 करिता भारतीय संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
प्रश्न 16
पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धा 2025 चे जगजेतेपद फटकावणारा महिला संघ कोणत्या देशाचा आहे?
प्रश्न 17
जुन्या आणि वापरलेल्या वाहनांच्या विक्रीवर जीएसटी दर 12 टक्के वरून किती टक्के करण्यात आला आहे?
प्रश्न 18
शासनाने भोन येथील स्तूप राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न 19
सी आय आय च्या सर्वेक्षणानुसार किती टक्के कंपन्याने भारतात गुंतवणुकीला अनुकूल वातावरण असल्याचे स्पष्ट केले आहे?
प्रश्न 20
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेती संदर्भातील सर्व लाभांच्या योजनेसाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे?
प्रश्न 21
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
प्रश्न 22
शासनाने भोन येथील स्तूप राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे?
प्रश्न 23
देशातील नवीन व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित गुरु घासीराम तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न 24
देशातील नवीन व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित रतापाणी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न 25
पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धे कोणत्या देशाच्या पुरुष संघाने विजेतेपद पटकावले आहे?
Made by Pawan Academy