25:00
प्रश्न 1
कोणत्या वर्षापासून केंद्र शासनाचा आठवा वेतन आयोग लागू होणार आहे?
प्रश्न 2
सातवा वेतन आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला होता?
प्रश्न 3
सातवा वेतन आयोग कोणत्या वर्षी मंजूर (लागु) झाला होता?
प्रश्न 4
खालीलपैकी कोणते उपग्रह इस्रोच्या माध्यमातून यशस्वीपणे डॉकिंग करण्यात आले?
प्रश्न 5
आत्तापर्यंत भारत देशाआधी खालीलपैकी कोणत्या देशाने डॉकिंग यशस्वी केले आहे?
प्रश्न 6
भारताने स्पेस डॉकिंग साठी कोणत्या प्रक्षेपाचा वापर केला आहे?
प्रश्न 7
राज्यात 2022 मध्ये लागू केलेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाची मुदत कधीपर्यंत आहे?
प्रश्न 8
चालू आर्थिक वर्षासाठी उद्योग संघटना फिक्कीने भारताचा विकास दर 7% राहण्याची सांगितले होते, हा अंदाज कमी करत किती टक्के राहणार असल्याचे फिक्कीने सांगितले आहे.
प्रश्न 9
दर किती वर्षांनी केंद्र सरकार वेतन आयोगाची स्थापना करत असते?
प्रश्न 10
स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान भारताने कोणत्या देशाकडून घेतले आहे?
प्रश्न 11
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
प्रश्न 12
भारताच्या फलंदाजी प्रशिक्षक पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
प्रश्न 13
कतार व अमेरिकेने मध्यस्थी करून कोणत्या दोन देशा दरम्यानच्या युद्ध बंदीची घोषणा केली आहे?
प्रश्न 14
फसव्या योजनांना आवर घालण्यासाठी ‘आर्थिक गोपनीय कक्ष’ कधी स्थापन करण्यात आला होता?
प्रश्न 15
लोहखणीच्या निर्यातीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे?
प्रश्न 16
मागील वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान राज्यात किती बालमृत्यूची नोंद झाली आहे?
प्रश्न 17
अवैध शस्त्र प्रतिबंधासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने समिती स्थापन केली आहे?
प्रश्न 18
भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात अवलस्थानी कोणते राज्य आहे?
प्रश्न 19
फसव्या योजनांना आवर घालण्यासाठी आर्थिक गोपनीय कक्ष कधी बंद करण्यात आला होता?
प्रश्न 20
लोहखनिजाच्या निर्यातीत कोणते राज्य द्वितीय स्थानी आहे?
प्रश्न 21
भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात द्वितीय स्थानी कोणते राज्य आहे?
प्रश्न 22
भारतात सर्वाधिक इंटरनेट वापरण्यात कोणते राज्य तृतीय स्थानी आहे?
प्रश्न 23
लोहखनिजांच्या निर्यातीत कोणते राज्य तृतीय स्थानी आहे?
Made by Pawan Academy