चालूघडामोडी प्रश्नसंच दिनांक 16/01/2025
Type Here to Get Search Results !

चालूघडामोडी प्रश्नसंच दिनांक 16/01/2025

महाराष्ट्र भूगोल क्विझ
25:00
प्रश्न 1
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ची वार्षिक बैठक कोठे होणार आहे?
जिनिव्हा
दावोस
दिल्ली
ढाका
प्रश्न 2
मुंबईच्या नौदल डॉकयार्ड मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युद्ध नौका व पाणबुडींचे राष्ट्रार्पण करण्यात आले, त्यात खालीलपैकी कशाचा समावेश आहे ?
INS सुरत
INS निलगिरी
INS वाघशिर
वरील सर्व
प्रश्न 3
अखिल मराठा फेडरेशन चा ‘द ग्रेट मराठा’ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
नारायण राणे
एकनाथ शिंदे
अजित पवार
A आणि B
प्रश्न 4
अखिल मराठा फेडरेशन ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
2010
2012
2015
2020
प्रश्न 5
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
अलोक आराधे
महेश शरदचंद्र सोनक
विभा वसंत कंकणवाडी
मिलिंद नरेंद्र जाधव
प्रश्न 6
दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
देवेंद्र कुमार उपाध्याय
मनीष पितळे
मकरंद सुभाष कर्णिक
राजेंद्र गोविंद अवचट
प्रश्न 7
जगातील अत्यंत गरीब देशांमध्ये प्रथम स्थानी कोणता देश आहे?
व्हिएतनाम
भूतान
अफगाणिस्तान
दक्षिण सुदान
प्रश्न 8
मनुष्यबळ सल्लागार संस्था ‘मर्सर’ च्या अंदाजानुसार 2025 मध्ये किती टक्के वेतन वाढ कर्मचाऱ्यांना देण्याचा अंदाज आहे ?
8.2
8.8
9.4
9.2
प्रश्न 9
मनुष्यबळ सल्लागार संस्था ‘मर्सर’ च्या अहवालानुसार 2020 मध्ये किती टक्के वेतन वाढ कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती?
7
8
9
9.3
प्रश्न 10
2024 या वर्षात भारतात उत्पादित करण्यात आलेल्या किती कोटी रुपयाचे आयफोन निर्यात करण्यात आले आहे?
1.08
1.80
1.28
वरीलपैकी नाही
प्रश्न 11
डिसेंबर 2024 या महिन्यात देशाची वस्तुमालाचे निर्यात घसरून किती अब्ज डॉलरवर मर्यादित राहिले आहे?
36.06
37.05
38.01
38.05
प्रश्न 12
केंद्रीय नवीन व अपारंपारिक ऊर्जा मंत्रालयाच्या सचिव पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
श्रीमती वर्षा मीना
श्रीमती नताशा माथुर
श्रीमती निधी खरे
वरीलपैकी नाही
प्रश्न 13
नोव्हाक जोकोविच हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे?
सर्बिया
इंडोनेशिया
मालदीव
दक्षिण सुदान
प्रश्न 14
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक होणार असणारे दावोस हे शहर कोणत्या देशात आहे?
स्वित्झर्लंड
हॉलंड
इंडोनेशिया
क्युबा
प्रश्न 15
भारतीय रिझर्व बँकेने आपला रेपोदर किती टक्के वर कायम ठेवला आहे?
5.50
6.50
6.40
6.30
प्रश्न 16
भारताने 2025 -26 या आर्थिक वर्षात किती टक्के जीडीपी वाढीचे लक्ष ठेवले आहे?
6.5
6.8
7.5
7.8
प्रश्न 17
आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कोठे साजरा करण्यात आला आहे?
प्रयागराज
अहमदाबाद
पुणे
दिल्ली
प्रश्न 18
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे 34 वे राज्य कोणते आहे?
महाराष्ट्र
केरळ
उडीसा
आसाम
प्रश्न 19
कोणता खेळाडू ग्रँडस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे?
नोव्हाक जोकोविच
जसप्रीत बूमराह
विराट कोहली
वरीलपैकी नाही
प्रश्न 20
खालीलपैकी कोणत्या राज्याने ‘स्वामी विवेकानंद युवाशक्ती मिशन’ सुरू केले आहे?
आंध्र प्रदेश
उत्तर प्रदेश
मध्य प्रदेश
झारखंड
Made by Pawan Academy

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section