15:00
प्रश्न 1
राज्यात नागरीकरणाचे प्रमाण किती टक्के आहे?
प्रश्न 2
शहराबाहेरील परिसराच्या नियोजनबद्ध विकासासाठी राज्यात किती ग्रोथ सेंटर उभारण्याचा निर्णय नगर विकास विभागाने घेतला आहे?
प्रश्न 3
‘कोल्ड प्ले’ हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम कोणत्या ठिकाणी होणार आहे?
प्रश्न 4
कोल्ड प्ले हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम कोणत्या स्टेडियमवर होणार आहे?
प्रश्न 5
येत्या दोन वर्षात भारताचा वृद्धीदर किती टक्के राहण्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे?
प्रश्न 6
जागतिक बँकेच्या अहवालानुसार वित्त वर्ष 2025- 26 मध्ये दक्षिण आशियाचा वृद्धी दर किती टक्के राहील?
प्रश्न 7
ऑनलाइन आर्थिक फसवणुकीची तक्रार करण्यासाठी कोणते ॲप दूरसंचार विभागाने लॉन्च केले आहे?
प्रश्न 8
मोबाईल सेवांची गरज भागवण्यासाठी किती मेगाहर्ट स्पेक्ट्रमच्या रिफॉर्मिंगला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे?
प्रश्न 9
प्रगती मैदानातील भारतमंडपम मध्ये भरलेल्या ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025’ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?
प्रश्न 10
‘इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या’ अहवालानुसार कोणत्या भागात इंटरनेट युजर्सचे प्रमाण अधिक आहे?
प्रश्न 11
इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार इंटरनेट यूजर च्या प्रमाणात महिलांची टक्केवारी किती आहे?
प्रश्न 12
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार वितरण कोणाच्या हस्ते झाले?
प्रश्न 13
चीनने जीयुक्वांन लॉन्च सेंटर वरून कोणत्या देशाचा PRSC- E01 हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे?
प्रश्न 14
ग्लोबल फायर पॉवर ने शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली, त्यानुसार 2025 च्या फोर्सफायर पॉवर रॅंकिंग मध्ये पहिल्या स्थानी कोणता देश आहे?
प्रश्न 15
ग्लोबल फायर पॉवर ने शक्तिशाली देशांची यादीनुसार 2025 मध्ये लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत भारत कितव्या स्थानी आहे?
प्रश्न 16
किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद्र खेळ रत्न पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरण करण्यात आला?
प्रश्न 17
ग्लोबल फायर पॉवरने जाहीर केलेल्या शक्तिशाली देशांच्या यादीनुसार 2025 च्या फोर्सफायर पॉवर रॅंकिंग मध्ये तिसर्या स्थानी कोणता देश आहे?
प्रश्न 18
किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरण करण्यात आला?
प्रश्न 19
यावर्षी महिलांचा 19 वर्षाखालील टी-ट्वेंटी वर्ल्डकप चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
प्रश्न 20
ग्लोबल फायर पॉवरने जाहीर केलेल्या शक्तिशाली देशांच्या यादीनुसार 2025 च्या फोर्सफायर पॉवर रॅंकिंग मध्ये दुसर्या स्थानी कोणता देश आहे?
Made by Pawan Academy