15:00
प्रश्न 1
राष्ट्रीय युवा दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो?
प्रश्न 2
भारतीय हवामान विभाग (आयएमडी) ची स्थापना कधी झाली?
प्रश्न 3
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार खालीलपैकी कोणता देश जास्त नोकरदारांचा वाटा आणि कमी पगार असणारा देश आहे?
प्रश्न 4
सध्या पृथ्वी जवळून जात असलेला ऍस्टरॉइड चे नाव काय आहे?
प्रश्न 5
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिव पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
प्रश्न 6
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
प्रश्न 7
कोची जलमेट्रोच्या यशानंतर पर्यावरण पूरक या नव्या जलवाहतूक मॉडेलची अंमलबजावणी देशभरात किती ठिकाणी करण्यात येणार आहे?
प्रश्न 8
राज्य क्रीडा दिवस कधी साजरा केला जातो?
प्रश्न 9
यावर्षी भारतीय हवामान विभागाचा कितवा वर्धापन दिन आहे?
प्रश्न 10
यावर्षीचा राजमाता जिजाऊ यांचा कितवा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला आहे?
प्रश्न 11
लेबनान देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
प्रश्न 12
खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो?
प्रश्न 13
राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकासाचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे?
प्रश्न 14
केंद्र सरकारने साठ्यासाठी किती दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचे लक्ष ठेवले आहे?
प्रश्न 15
2023 24 या आर्थिक वर्षात केंद्राकडून राज्याला कर महसुलातून किती कोटी रुपये मिळाले होते?
प्रश्न 16
विविध कर रूपाने गोळा होणाऱ्या महसुलातून राज्यांना 15 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार किती टक्के रक्कम दिली जाते?
प्रश्न 17
आतापर्यंत किती देशांनी स्पेस डॉकिंग केले आहे?
प्रश्न 18
15 जानेवारी हा दिवस कोणत्या खेळाडूंचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करतात?
प्रश्न 19
कोणत्या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे?
प्रश्न 20
देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प कधी सादर होणार आहे?
प्रश्न 21
अमेरिकेचे कितवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प शपथ घेणार आहेत?
प्रश्न 22
शक्तिपीठ महामार्ग हा 12 जिल्ह्यातील किती देवस्थानांना जोडणार आहे?
प्रश्न 23
शक्तिपीठ महामार्ग हा किती किलोमीटर लांबीचा असणार आहे?
प्रश्न 24
दर किती वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते?
प्रश्न 25
भारताची स्पेस डॉकिंग यशस्वी झाल्यास स्पेस डॉकिंग करणारा भारत हा कितवा देश ठरणार आहे?
by Pawan Academy