15:00
प्रश्न 1
संयुक्त महासभेने कोणते वर्ष क्वॉटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित केले आहे?
प्रश्न 2
संयुक्त महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष म्हणून घोषित केले आहे?
प्रश्न 3
जागतिक हवामान परिषदेत जगातून कोणत्या वर्षापर्यंत “शून्य कार्बन उत्सर्जन” हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे?
प्रश्न 4
जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या ट्रक अँड फिल्ड न्यूज या अमेरिकन वृत्तपत्राने 2024 वर्षातील जगातील सर्वोत्तम भालाफेक पटू म्हणून कोणत्या खेळाडूला जाहीर केले आहे?
प्रश्न 5
युरोपियन हवामान संस्था कोपर्निकसच्या अहवालानुसार आजपर्यंत कोणते वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे?
प्रश्न 6
देशात कोणत्या राज्यात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आहेत?
प्रश्न 7
देशात क्षयरोगाचे एक लाखाहून अधिक रुग्ण असणारे किती राज्य आहेत?
प्रश्न 8
महाराष्ट्रात सध्या क्षयरोगाचे किती रुग्ण असल्याचे जाहीर झाले आहे?
प्रश्न 9
यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून येणार असल्याची चर्चा आहे?
प्रश्न 10
जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केली आहे?
प्रश्न 11
भारताने विकसित केलेले हायड्रोजन ट्रेनचे सर्वाधिक शक्तिशाली इंजिन किती हॉर्स पावरचे आहे?
प्रश्न 12
देशात सध्या किती रामसर स्थळे आहेत?
प्रश्न 13
जंगलामध्ये लागलेल्या वनव्यामुळे चर्चेत असलेली लॉस अंजलीस शहर हे अमेरिकेच्या कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न 14
यावर्षी प्रवासी भारतीय पुरस्कार किती व्यक्तींना प्रदान करण्यात आला आहे?
प्रश्न 15
यावर्षीचा भारतीय प्रवासी दिन कितवा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे?
प्रश्न 16
2024 या वर्षात सरासरी जागतिक तापमान किती अंश सेल्सिअस अधिक राहिले आहे?
प्रश्न 17
कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्विस च्या अहवालानुसार कोणत्या वर्षापासून जागतिक तापमान नोंद घेण्यास प्रारंभ झाला आहे?
प्रश्न 18
यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून येणार असणारे इंडोनेशियाचे राष्ट्रपती कोण आहेत?
प्रश्न 19
युरोपियन हवामान संस्था कोपर्निकस च्या अहवालानुसार जागतिक सरासरी तापमान किती अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे?
by Pawan Academy