मुख्यपृष्ठमराठी प्रश्नसंचमराठी प्रश्नसंच - 009 (संधी - 2) मराठी प्रश्नसंच मराठी प्रश्नसंच - 009 (संधी - 2) पवन करिअर अकॅडमी नोव्हेंबर ०२, २०२२ Top Post Ad प्रश्नसंच सुरु करण्यासाठी खाली (START QUIZ) वर क्लिक करा . 1.राष्ट्राध्यक्ष या शब्दात किती व्यंजने आहेत ?7✔✖8✔✖5✔✖9✔✖2.मूर्धन्य वर्ण ओळखा.घ्✔✖ख्✔✖ब्✔✖ट्✔✖3.महाप्राण व्यंजन कोणते ?क्✔✖ग्✔✖घ्✔✖ब्✔✖4.अंग या शब्दाला पर-सवर्ण स्वरुपात कसा लिहिला जाईल ?अङ्ग✔✖अन्ग✔✖अण्ग✔✖अत्र्ग✔✖5.हाताने केलेली खाणाखुणांची भाषा म्हणजेच ?नेत्र पल्लवी✔✖कर पल्लवी✔✖हस्तघालाव✔✖यापैकी नाही✔✖6.क्षुध् + पीडा याची योग्य संधी फोड कोणती ?क्षुत्पीडा✔✖क्षूतपीडा✔✖क्षुत्पिडा✔✖क्षुतपीडा✔✖7.शब्दसंधीचा विग्रह करा.- मात्रोपासनामातृ - उपासना✔✖मात्रा + उपासना✔✖मात्र + उपासना✔✖मा + त्रुपासना✔✖8.मराठीतील वैशिष्ट्यपूर्ण संधी(यणादेश) कोणती ते ओळखाभू + उद्धार = भूद्धार✔✖ने + अन = नयन✔✖दु : + जन = दुर्जन✔✖किती + एक = कित्येक✔✖9.सत् + मान = ?सण्मान✔✖सम्मान✔✖सत्यमान✔✖सन्मान✔✖10.गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?स्वर संधी✔✖व्यंजनसंधी✔✖विसर्गसंधी✔✖विशेष संधी✔✖11.पुढीलपैकी पूर्वरूप संधीचे योग्य उदाहरण कोणते ?नुमजे✔✖घामोळे✔✖कितीक✔✖एकेक✔✖12.स्वर संधीचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा ?स्वर + स्वर✔✖स्वर + व्यंजन✔✖व्यंजन + व्यंजन /स्वर✔✖स्वर + विसर्ग✔✖13.अ/आ च्या पुढे इ/ई आल्यास ए होतो?परोपकार✔✖देवेंद्र✔✖कवीच्छा✔✖देवालय✔✖14.पित्राज्ञा शब्दाचा विग्रह कोणता ?पिता + आज्ञा✔✖पितृ + ज्ञा✔✖पित्र + आज्ञा✔✖पितृ + आज्ञा✔✖15.निरंतर हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?अनुनासिक संधी✔✖विसर्ग संधी✔✖पूर्वरूप संधी✔✖पररूप संधी✔✖PrevNextSubmitResetStart QuizThis quiz has been created using the tool HTML Quiz Generator Below Post Ad Tags मराठी प्रश्नसंच थोडे नवीन रविवार टेस्ट मेरिट लिस्ट 06/11/2022 जरा जुने राज्यात 14956 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया 3 नोव्हेंबर पासून सुरू; "असा" करा अर्ज