विद्यार्थी मित्रांनो,
पवन अकॅडमीची ही सराव परीक्षा ( ग्राउंड + लेखी ) पूर्ण 150 मार्काची असून आम्ही यात 2021 च्या पोलीस भरती GR नुसार मार्क दिलेले आहेत. म्हणजे 1600 मी. हे 20 मार्क, 100 मी. 15 मार्क आणि गोळा फेक 15 मार्क याप्रमाणे गुण दिलेले आहे. यात कोणत्याही Category नुसार मेरीट लावलेली नसून क्लासच्या सर्व विद्यार्थ्यांची गुणवत्ता समजावी म्हणून सर्व विद्यार्थ्यांचा हा CUT OFF लावलेला आहे.
* मुलांची मेरीट लिस्ट *
* मुलींची मेरीट लिस्ट *
या लिस्ट मध्ये 2021 च्या GR नुसार मार्क दिलेले आहेत. म्हणजे 800 मी. हे 20 मार्क, 100 मी. 15 मार्क आणि गोळा फेक 15 मार्क याप्रमाणे गुण दिलेले आहेत.