मुख्यपृष्ठमराठी प्रश्नसंचमराठी प्रश्नसंच - 008 (संधी - 1) मराठी प्रश्नसंच मराठी प्रश्नसंच - 008 (संधी - 1) पवन करिअर अकॅडमी ऑक्टोबर २०, २०२२ Top Post Ad प्रश्नसंच सुरु करण्यासाठी खाली (START QUIZ) वर क्लिक करा . 1.खालीलपैकी जोडाक्षरने युक्त अचूक शब्द ओळखा.शुद्धलेखन✔✖शुद्धालेखन✔✖शुद्द्लेखन✔✖शुधलेखन✔✖2.'राम वनात जातो '.या वाक्यात एकूण किती मुल ध्वनी आहेत ?15✔✖12✔✖13✔✖14✔✖3.एकाच व्यंजनात परत तेच व्यंजन मिळवले, तर काय होते ?द्वित✔✖संयुक्त व्यंजन✔✖कठोर वर्ण✔✖अक्षर✔✖4.'लक्ष्मीनारायण' या शब्दात एकूण किती व्यंजन आहेत ?6✔✖7✔✖8✔✖9✔✖5.'गंगा + ओघ' हा कोणत्या शब्दाचा संधियुक्त विग्रह आहे ?गंगोघ✔✖गंगौघ✔✖गंगाऊघ✔✖गंगाओघ✔✖6.'वाचनालय' या शब्दाची संधी कशी सोडवाल ?वाच + नालय✔✖वाचन +आलय✔✖वचना +आलय✔✖वाचन +अलय✔✖7.'देवालय ' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?विसर्ग संधी✔✖स्वर संधी✔✖व्यंजन संधी✔✖हल संधी✔✖8.विग्रह ओळख - 'पित्राज्ञा'पिता + आज्ञा✔✖पितृ + ज्ञा✔✖पित्र + आज्ञा✔✖पितृ + आज्ञा✔✖9.'गणेश' हा शब्द कोणत्या संधीचा आहे ?स्वर संधी✔✖व्यंजन संधी✔✖विसर्ग संधी✔✖विशेष संधी✔✖10.'अत्यंत ' या शब्दाचा संधी विग्रह -अत्य +अंत✔✖अति +अंत✔✖अती +अंत✔✖अति +यंत✔✖11.'गिरीश ' या शब्दातील अचूक पोटशब्द कोणते ?गिरी +इश✔✖गिरी +एश✔✖गिरी +ईश✔✖गिरि +ईश✔✖12.'उमेश 'या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते ?अ +इ✔✖आ +ई✔✖अ +उ✔✖आ +उ✔✖13.'तन्मय ' शब्दातील संधी सोडवातन्+मय✔✖तत्+मय✔✖त्+नमय✔✖यापैकी नाही✔✖14.रंग + छटा =?रंगछटा✔✖छटारंग✔✖रंगच्छटा✔✖यापैकी नाही✔✖15.'सज्जन' या शब्दातील संधीप्रकार ओळखाविसर्ग संधी✔✖स्वर संधी✔✖जोड संधी✔✖व्यंजन संधी✔✖PrevNextSubmitResetStart QuizThis quiz has been created using the tool HTML Quiz Generator Below Post Ad Tags मराठी प्रश्नसंच थोडे नवीन गणित प्रश्नसंच 010 (कसोट्या - भाग 1) जरा जुने गणित प्रश्नसंच 009